भरघोस आमिषे दाखवून कल्याण मधील १४ गुंतणुकदारांची एक कोटीची फसवणूक ; कल्याण मधील चार संचालकांवर गुन्हा दाखल गेल्या चार वर्षापासून या दोन्ही गुंतवणूक कंपन्या ग्राहकांकडून एक लाखापासून ते पाच लाखापर्यंत गुंतवणुका स्वीकारत होते. By लोकसत्ता टीमAugust 30, 2022 13:52 IST
पुणे : आर्थिक फसवणुकीमुळे व्यावसायिकाची आत्महत्या ; आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात गुन्हा जमीन व्यवहारात जमीन मालकास वेदमुथा यांनी काही रक्कम दिली होती. By लोकसत्ता टीमAugust 27, 2022 21:32 IST
मुंबई : शिवसेना नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव वापरून फसवणूकीचा प्रयत्न व्हॉट्सॲपवर संपर्क साधून २५ हजारांची मागणी By लोकसत्ता टीमUpdated: August 27, 2022 20:35 IST
बीड : मातोश्री पतसंस्थेकडून ठेवीदारांची फसवणूक ; संचालकांविरुद्ध गुन्हा वाढीव व्याजदराचे आमिष दाखवून मातोश्री महिला नागरी सहकारी पतसंस्थेने ठेवीदारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. By लोकसत्ता टीमAugust 27, 2022 19:30 IST
पुणे : दुरूस्तीसाठी नेलेल्या बारा लाखांच्या मोटारीची परस्पर विक्री दुरुस्तीसाठी नेलेल्या मोटारीची परस्पर विक्री करणाऱ्या एकाच्या विरोधात येरवडा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. By लोकसत्ता टीमAugust 27, 2022 14:52 IST
वर्धा : घरकुलाच्या नावाखाली श्रमिकांची फसवणूक पंतप्रधान घरकूल योजनेंतर्गत घर मिळवून देण्याचे आश्वासन देत शेकडोंची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. By लोकसत्ता टीमAugust 25, 2022 13:50 IST
समाजमाध्यमावरील ओळखीतून महिला खेळाडूची फसवणूक व अत्याचार प्रकरणी गुन्हा समाजमाध्यमावर झालेल्या ओळखीतून एका महिला खेळाडूची आर्थिक फसवणूक करुन तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. By लोकसत्ता टीमAugust 23, 2022 16:22 IST
कल्याण : कुटचलनातून पैसे अर्ध्या तासात दुप्पट करतो सांगून कल्याणमधील तरुणीची फसवणूक तरुणीच्या तक्रारी वरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्ति विरुध्द माहिती व तंत्रज्ञान कायद्याने गुन्हा दाखल केला आहे. By लोकसत्ता टीमUpdated: August 21, 2022 13:42 IST
पुणे : व्यवसायात गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेची ४४ लाखांची फसवणूक ; तिघांच्या विरोधात गुन्हा महिलेने आरोपींच्या बँक खात्यात वेळोवेळी ४४ लाख रुपये जमा केले. By लोकसत्ता टीमAugust 21, 2022 10:46 IST
पुणे : आभासी चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने वकिलाची फसवणूक ; सात जणांविरूद्ध गुन्हा आभासी चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने एका वकिलाची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. By लोकसत्ता टीमAugust 20, 2022 13:55 IST
मुंबई: महावितरणच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या नावाने फसवणूकीचा प्रयत्न ; व्हॉट्सॲपवर बनावट प्रोफाइल सिंघल यांच्या बनावट खात्याचा वापर करून आरोपींनी अनेकांना संदेश पाठवल्याची माहिती तक्रारदार अभियंत्याने पोलिसांना दिली. By लोकसत्ता टीमUpdated: August 20, 2022 13:33 IST
वृद्ध महिला डॉक्टरला ११ लाखांना गंडा संशयितांनी वेळोवेळी संपर्क साधत वृद्ध डॉक्टरला कोटक मिहद्रा बँकेतील एका खात्यात रोख रक्कम भरण्यास भाग पाडले. By लोकसत्ता टीमAugust 20, 2022 01:14 IST
Pankaja Munde : “तुमची नजर लागली अन् खासदाराऐवजी आमदार झाले”, पंकजा मुंडेंचं भरसभेत वक्तव्य; रोख कोणाकडे?
पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटावर मोठी प्रतिक्रिया; पोस्ट करत म्हणाले, “बनावट कथानक…”
Uddhav Thackeray: “पंकजाताई मुंडे तुझे धन्यवाद…”, उद्धव ठाकरेंनी केलं कौतुक; म्हणाले, ‘तुम्ही महाराष्ट्राच्या डोळ्यावरची पट्टी काढली’
“मुलाच्या लग्नाचा खर्च सरकारी तिजोरीतून केल्याचा” आरोप करणाऱ्या उद्धव ठाकरेंना शंभूराज देसाईंनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले…
फक्त मशिनमध्ये टाकायचं पीठ, मग कुरकुरीत गरमागरम डोसा छापून तयार; पाहा आनंद महिंद्रांनी शेअर केलेला VIRAL VIDEO
“तुला खूप लोक सांगतील वजन कमी कर, सर्जरी कर, पण…”, हुमा कुरेशीला प्रसिद्ध दिग्दर्शकाने वजनाबद्दल दिलेला सल्ला, म्हणाली…