नागरी सुविधा केंद्रात घोटाळा मुंबईकरांच्या पैशांवर डल्ला मारत असताना प्रशासन थंड बसून आहे, असा आरोप मनसेचे संदीप देशपांडे यांनी केला December 18, 2015 04:45 IST
पुणे जिल्ह्य़ातील जमीन व्यवहारातील फसवणुकीच्या घटना वाढल्या जमीन खरेदीच्या व्यवहारांमध्ये एजंट म्हणून अनेक सराईत गुंड, भामटे सक्रिय झाले असून गुंतवणुकीच्या आमिषाने अनेकांना गंडविण्यात येत आहे By विसाळDecember 16, 2015 03:38 IST
बनावट कंपनीद्वारे लाखोंची फसवणूक ५० लाख रुपयांचा अपहार संशयिताने केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली. Updated: December 2, 2015 03:57 IST
सचिन आणि सुप्रिया पिळगावकर यांच्यासोबत ३५ लाखांची ‘बनवाबनवी’ सचिन पिळगावकर आणि त्यांची पत्नी सुप्रिया पिळगावकर यांच्यासोबत पुण्यातील एका महिलेने ३५ लाखांची ‘बनवाबनवी’ केल्याची घटना समोर आली आहे. By रोहित धामणस्करNovember 27, 2015 07:48 IST
बेकायदा नोंदणी क्रमांक वापरून फसवणूक सुमारे सहा हजार सभासद आणि सहा हजार बक्षिसे असे या योजनेचे स्वरूप आहे. Updated: November 21, 2015 02:52 IST
डाळींच्या साठेबाजांवर कारवाईत कोटय़वधींचा घोटाळा – सावंत जनतेची दिशाभूल करण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी असलेल्या फडणवीस सरकारने डाळीच्या साठेबाजांवर केलेल्या कारवाईत कोटय़वधींचा घोटाळा केला आहे. November 20, 2015 01:30 IST
रक्कम दुप्पट करण्याच्या बहाण्याने दोन लाखांची फसवणूक तुमचे पैसे दुप्पट होतील असे आमिष जॉर्ज यांना दाखविल्याने त्यांनी दोन लाख रुपये घाडीगावकर यांना दिले. By मंदार गुरवUpdated: November 5, 2015 01:06 IST
बिलाचा आकडा फुगवून महापालिकेच्या तिजोरीवर डल्ला! महापौरांनी पालिका आयुक्तांना केलेल्या पत्रप्रपंचानंतर रस्ते बांधणी कामातील एकेक घोटाळे उजेडात येऊ लागले आहेत By रोहित धामणस्करUpdated: October 29, 2015 07:17 IST
घराच्या आमिषाने फसवणूक याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. By मंदार गुरवUpdated: October 24, 2015 02:33 IST
मनमाड बाजार समितीत ४२ लाखांचा गैरव्यवहार उघड मनमाड बाजार समितीच्या तत्कालीन संचालक मंडळाने ४२ लाखांचा गैरव्यवहार केल्याचे चौकशीत उघड झाले आहे. Updated: October 14, 2015 06:23 IST
शासकीय योजनांची घरबसल्या माहिती देणाऱ्या भामटय़ांपासून सावधान नमस्कार मी.. तुमच्याकडे काही कामासाठी आले आहे.. By रोहित धामणस्करSeptember 30, 2015 08:35 IST
नाफ्ता घोटाळ्यातील माजी अधिकारी रावसाहेब दानवे यांच्या दिमतीला! तेव्हा ठाणे येथे विक्रीकर विभागात असलेल्या बाळबुधे यांची खातेनिहाय चौकशी झाली. By रत्नाकर पवारSeptember 27, 2015 02:02 IST
Raj Thackeray: राज ठाकरेंनी सांगितली लोकसभेत भाजपाच्या पीछेहाटीची दोन कारणं; म्हणाले, “तेव्हा भाजपाचा एक उमेदवार…”!
Supriya Sule Marriage : “मग मी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बोलतोय”, लग्न जुळवताना सदानंद सुळेंची झाली होती फजिती; सुप्रिया सुळे म्हणाल्या…
Amit Thackeray Love Story : “मी पोद्दारचा, ती रुईयाची, ती ज्या मुलाला बघायला जायची…”; अमित ठाकरेंनी सांगितली लव्हस्टोरी! फ्रीमियम स्टोरी
“महेशने विचारलं टक्कल करशील का? मी लगेच…”, सविता मालपेकरांनी सांगितला ‘काकस्पर्श’चा किस्सा, म्हणाल्या…