चंद्रपूर जिल्ह्यत २० दक्षता व भरारी पथके

कृषी केंद्र संचालकांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून कृषी विभागाच्या वतीने जिल्ह्यात २० दक्षता व भरारी पथके स्थापन करण्यात आले…

ठकसेनांचीही ‘शाळा’ सुरू..

जून आणि जुलै महिना हा महाविद्यालयीन प्रवेशाचा महिना. दहावी, बारावीचे निकाल लागल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांची प्रवेशासाठी लगबग सुरू होते.

पेयजल योजनेतील गैरव्यवहाराच्या चौकशीचे कोल्हापुरात आदेश

कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय पेयजल योजनेत आíथक गैरव्यवहार केलेल्या अधिकार व ठेकेदारांची चौकशी व्हावी यासाठी बुधवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये…

पिंपरी पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांना घेराव

श्रवणयंत्रे आणि सोनोग्राफी मशीनच्या खरेदी प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार असल्याची तक्रार सावळे यांनी पुराव्यानिशी केली होती.

हिंगोलीत अण्णा भाऊ साठे महामंडळात १ कोटींचा अपहार

राज्यात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास मंडळात झालेल्या घोटाळ्याची राज्यभर चर्चा असताना जिल्हा व्यवस्थापक सुग्रीव गोपाळ गायकवाड व लिपीक सुजित…

प्राप्तिकर अधिकारी असल्याचे सांगून फसवणूक

प्राप्तिकर खात्याचे अधिकारी असल्याचे सांगून दोघा भामटय़ांनी एका तरुणाला साडेसात लाख रुपयांना लुबाडल्याची घटना बुधवारी ठाण्यातील परबवाडी येथे घडली.

बनावट सात-बारा उताऱ्याआधारे ६२ एकर जमीन हडपली

बनावट सात-बारा उताऱ्याआधारे कुळाची व इनामी जमीन खरेदी करणाऱ्या एस्सेल या सौरऊर्जा कंपनीच्या ७ संचालकांसह ३ दलाल, तत्कालीन तलाठी, सेवानिवृत्त…

पैशाच्या पावसाचे आमिष दाखवून कोटय़वधींचा गंडा

पैशाचा पाऊस पाडतो असे सांगून टाकळी ढोकेश्वरसह तालुक्यातील अनेकांना कोटय़वधींचा गंडा घालणारा भोंदूबाबा तसेच भोंदूबाबाची ओळख करून देणाऱ्या मध्यस्थांवर अंधश्रद्घा…

‘त्या’ अभियांत्रिकी महाविद्यालयावर गुन्हे दाखल करा!

ज्या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये एकापेक्षा अधिक अभ्यासक्रम चालवतात, जागेची कमतरता तसेच अध्यापकांसह अन्य त्रुटींची माहिती दडवली आहे.

संबंधित बातम्या