फ्रेंच ओपन News
Netflix News : फ्रान्स आणि नेदरलँड या दोन्ही देशांचे अधिकारी मागील काही महिन्यांपासून या प्रकरणासंदर्भात काम करत असल्याचंही सांगितलं जात…
महिला गटात अरिना सबालेन्का व कझाकस्तानची एलिना रायबाकिना यांनी विजय नोंदवत पुढच्या फेरीत धडक मारली.
पुरुष एकेरीत नोव्हाक जोकोविच आणि लोरेन्झो मुसेट्टी यांच्यातील लढत हे याचे उत्तम उदाहरण मानता येईल.
या वेळी फ्रेंच ओपन स्पर्धेत पावसामुळे सामन्यांचे वेळापत्रक कोलमडून पडले आणि वेळेचे बंधन नसल्यामुळे दिवसाचा कार्यक्रम पूर्ण करावा लागत असल्यामुळे…
जेतेपदासाठी प्रमुख दावेदार असणाऱ्या पोलंडच्या श्वीऑटेकने माजी ग्रँडस्लॅम विजेत्या ओसाकावर ७-६ (७-१), १-६, ७-५ असा विजय मिळवला.
नदालला दुखापतीमुळे निर्माण झालेल्या अपयशाच्या चक्रव्यूहातून बाहेर पडता आले नाही. नदालवर कारकीर्दीत प्रथमच या स्पर्धेत पहिल्या फेरीत पराभूत होण्याची नामुष्की…
३६ वर्षीय जोकोविचने तिसऱ्यांदा फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली आहे. प्रत्येकी किमान तीन वेळा चार ग्रँडस्लॅम जिंकणारा तो एकमेव खेळाडू आहे.…
तिसऱ्या मानांकित सर्बियाच्या जोकोव्हिचने अंतिम सामन्यात रुडवर ७-६ (७-१), ६-३, ७-५ अशी मात करताना तिसऱ्यांदा फ्रेंच खुल्या स्पर्धेचे जेतेपद पटकावले.
कारकीर्दीत जोकोव्हिच आणि अल्कारझ दुसऱ्यांदाच, तर ग्रँडस्लॅम स्पर्धेत प्रथमच समोरासमोर आले होते.
महिला एकेरीच्या पहिल्या उपांत्य सामन्यात मुचोव्हाने दुसऱ्या मानांकित अरिना सबालेन्काला नमवत स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.
अन्य उपांत्यपूर्व सामन्यात, रूडने डेन्मार्कच्या सहाव्या मानांकित होल्गर रुनला ६-१, ६-२, ३-६, ६-३ असे नमवले.
स्पेनच्या अग्रमानांकित कार्लोस अल्कराझने आपली लय कायम राखताना पुरुष एकेरीची उपांत्य फेरी गाठली.