नवी मुंबई पोलीस ‘लखोबा लोखंडे’च्या शोधात

मुंबई, नवी मुंबई, पनवेल परिसरातील महिलांशी जवळीक साधून त्यांच्याशी लग्न करणाऱ्या संतोष वाळुंज ऊर्फ प्रदीप या २१व्या शतकातील लखोबा लोखंडे…

शासकीय रुग्णालयांमध्ये गर्भवतींची लुबाडणूक

शासकीय रुग्णालयांतील रुग्णांना पळवून खासगी रुग्णालयात नेण्याचे प्रकार काही नवीन नाहीत. परंतु, ग्रामीण भागात रुग्ण पळवून नेण्याबरोबर आता शासकीय रुग्णालयांमध्ये…

खरोखरीचा ‘लखोबा लोखंडे’

महिलांशी लग्न करून त्यांना गंडविणाऱ्या ठकसेनाची भूमिका असलेला ‘लेडीज व्हर्सेस रिकी बहेल’ हा चित्रपट नुकताच येऊन गेला. पण या काल्पनिक…

पालिकेची बनावट कर पावती तयार करणाऱ्या बापलेकास अटक

कल्याण-डोंबिवली पालिकेची मालमत्ता कराची बनावट कर पावती तयार करून पालिकेचे आर्थिक नुकसान व मूळ मालकाची फसवणूक करणाऱ्या जुनी डोंबिवलीतील यशवंतनगरमध्ये…

आमदारकीचे आमिष दाखवून गंडविणाऱ्या भामटय़ाला अटक

दिल्लीतील श्रेष्ठींशी चांगले संबंध आहेत, तुम्हाला विधान परिषदेचे तिकीट मिळवून देतो, असे सांगून नागपूर आणि पुणे येथील दोन व्यापाऱ्यांची फसवणूक…

धावत्या रेल्वेतून उडी घेत पोलिसांच्या तावडीतून महिलेचे पलायन

अनैतिक व्यवसायप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या ४० वर्षीय महिलेला रेल्वेमधून तिच्या राहत्या घरी पोलीस बंदोबस्तात घेऊन जात असताना तिने धावत्या गाडीतून…

बनावट कागदपत्राच्या आधारे भूखंड विक्री

कोटय़वधी रुपये किमतीच्या भूखंडाची बनावट कागदपत्राआधारे विक्री केल्या प्रकरणी भूमी अभिलेख कार्यालयाच्या उपअधीक्षकासह सहा व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून…

माजी आमदार धोंडेंसह १७ जणांवर गुन्हा दाखल

बीड जिल्हा सहकारी बँकेतून २२ वर्षांपूर्वी शेतकरी सूतगिरणीसाठी ५५ लाखांचे कर्ज घेऊन व्याजासह बँकेचे ४ कोटी १३ लाख थकविल्याप्रकरणी सूतगिरणीचे…

४० कोटींचा बंगला हडप करण्यासाठी मालकाचा ‘डमी’ !

व्यावसायिक विनोद ब्रोकर यांचा जुहूतील ४० कोटी रुपये किमतीचा आलिशान बंगला हडप करण्यासाठी मारेकऱ्यांनी त्यांचा डमी उभा केला होता, अशी…

अनधिकृत इमारतीमधील घरांची विक्री

दिवा भागात अधिकृत इमारत उभारत असल्याची बतावणी करून अनधिकृत इमारतीमधील घरांची विक्री करणाऱ्या चार जणांविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

सर्वशिक्षा अभियानातील घोटाळेबहाद्दर मोकाटच

संगणकापासून सिमेंटपर्यंत विविध प्रकारच्या भ्रष्टाचारामुळे सतत वादग्रस्त राहिलेल्या येथील महापालिका शिक्षण मंडळाचा सर्वशिक्षा अभियानांतर्गत आणखी एक घोटाळा उघडकीस आला आहे.…

संबंधित बातम्या