राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेला (एफटीआयआय) अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्याबाबत केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत शनिवारी चर्चा…
देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशभरात आदिवासींसह विविध समाजघटकांसाठी विनामूल्य लघु अभ्यासक्रम राबवण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली.