Page 2 of एफटीआयआय विद्यार्थी News

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) संचालक मंडळाच्या अध्यक्षपदावरून निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याची सरकारने तयारी दर्शवली

‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’तील (एफटीआयआय) विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाची माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने अखेर दखल घेतली आहे.