Page 2 of एफटीआयआय News


चौहान यांच्या नियुक्तीला विरोध करत संस्थेतील विद्यार्थ्यांनी जूनमध्ये पुकारलेला संप १३९ दिवस सुरू होता.

संप संपल्यानंतरही विद्यार्थ्यांच्या विरोधाचे वादळ शमले नसल्यामुळे चौहान यांची ही पहिली एफटीआयआय भेट कडेकोट बंदोबस्तात होण्याची चिन्हे आहेत.

भावना सोमय्या या ज्येष्ठ सिनेपत्रकार तर सतीश शहा यांची स्वतंत्र ओळख आहे. तर, बी. पी. सिंग हे ‘एफटीआयआय’चे माजी विद्यार्थी…


संस्थेच्या शैक्षणिक कामकाजात सहभागी होऊन तासांना उपस्थित राहण्याचेही विद्यार्थ्यांनी निश्चित केले

‘एफटीआयआय’च्या आंदोलक विद्यार्थ्यांबरोबर होणाऱ्या माहिती व प्रसारण मंत्रालयाची बैठक मंगळवार ऐवजी बुधवारी (७ ऑक्टोबर) मुंबईतच होणार आहे.

२९ सप्टेंबरला दुपारी ११ वाजता मुंबईत ‘फिल्म्स डिव्हिजन’ कार्यालयात ही बैठक होणार असल्याचे लिहिले आहे

एफटीआयआय विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी माहिती व प्रसारण मंत्रालयाने पावले उचलली आहेत.

‘एफटीआयआय’च्या संचालक मंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष अभिनेते गजेंद्र चौहान यांचे पद सरकारनियुक्त असून त्यांना हटवता येणार नाही.

पाच सदस्यांपैकी देखील केवळ तीन सदस्यांना बदलण्याची सूचना विद्यार्थ्यांनी ३१ जुलैला पाठवलेल्या पत्रात केली असून…

‘एफटीआयआय’मध्ये सुरू असलेल्या उपोषणाच्या पाश्र्वभूमीवर केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने विद्यार्थ्यांबरोबरच चर्चेची तयारी दाखवली आहे.