गॅस सिलिंडर स्वस्त, विमान इंधन दरात १.५ टक्के कपात विमानाचे इंधन म्हणून प्रचलित एव्हिएशन टर्बाइन फ्युएलमध्ये (एटीएफ) दर किलोलिटरमागे १,४०१.३७ रुपयांनी म्हणजेच १.५ टक्क्यांनी बुधवारी कपात करण्यात आली. By लोकसत्ता टीमJanuary 2, 2025 00:19 IST
निवडणूक संपताच खिशाला झळ! पुणे, पिंपरी- चिंचवडमध्ये सीएनजी दरवाढीचा दणका; बदललेले दर जाणून घ्या… सीएनजी दर आता प्रतिकिलो ८७.९० रुपयांवर पोहोचला आहे. दरम्यान, पाईप्ड नॅचरल गॅसच्या (पीएनजी) दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. By लोकसत्ता टीमNovember 22, 2024 11:39 IST
तुम्हाला माहितीये का विमानात कुठलं इंधन वापरलं जातं, ते किती रुपये लीटरने मिळतं? जाणून घ्या Do you know? पेट्रोलपेक्षा विमानाचे इंधन खूप स्वस्त असतं का? By लोकसत्ता ऑनलाइनNovember 6, 2023 13:06 IST
नागपुर : सीएनजीच्या दरात मोठी घसरण… आजचे ‘हे’ आहेत दर गेल्यावर्षी या काळात नागपुरात सीएनजीचा दर १२० रुपये प्रति किलो होता. त्यामुळे गेल्यावर्षी देशात सर्वात महाग सीएनजी नागपुरात असल्याचे समोर… By लोकसत्ता टीमAugust 18, 2023 16:30 IST
पुणे : इंधनाचे दर कमी करा, महाराष्ट्र राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटनेची मागणी आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे भाव वाढल्याने देशातील तेल कंपन्यांनी इंधन दरात वाढ केली होती. By लोकसत्ता टीमMay 7, 2023 20:38 IST
नीट पाहा… वाढत्या इंधनदरांची चिंता कोणाला? ‘मध्यमवर्गीय वापरकर्त्यांना’ हे झाले नेहमीचे उत्तर! पण जरा नीट, व्यापकपणे पाहा… आंतरराष्ट्रीय बाजारात तेल दर वाढूनही भारताला इंधन महाग पडते… By हर्षवर्धन वाबगावकरUpdated: April 12, 2023 09:43 IST
तेल उत्पादन कपातीवर ‘ओपेक प्लस’ची सहमती ; अमेरिकेच्या दबावाला न जुमानता तेलाच्या घसरलेल्या किमतीला या उत्पादन कपातीतून उभारी दिली जाणे अपेक्षित आहे. By वृत्तसंस्थाOctober 6, 2022 04:18 IST
विश्लेषण : फ्लेक्स फ्यूएल पर्यायी इंधन ठरू शकते का? २८ सप्टेंबर रोजी फ्लेक्स फ्यूएलवर चालणारी टोयोटाची कोरोला ही भारतातील पहिली हायब्रीड कार बाजारात येत आहे. By लोकसत्ता टीमSeptember 28, 2022 08:21 IST
रशियामुळे भारताला ३५ हजार कोटींचा फायदा; जाणून घ्या नेमकं घडलं काय मागील आठवड्यामध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची युक्रेन युद्ध सुरु झाल्यानंतर पहिल्यांदाच प्रत्यक्ष भेट झाली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 19, 2022 14:39 IST
अग्रलेख : तेलाचा तळतळाट! रशियाकडील तेलाच्या खरेदीवरील बंदीपेक्षा दरनियंत्रण लादण्याचा ‘जी ७’ समूहाने योजलेला उपाय प्रभावी ठरेल आणि भारतासही लाभाचाच! By लोकसत्ता टीमSeptember 16, 2022 02:29 IST
तेल थंडावले! ; जानेवारीनंतर प्रथमच ९० डॉलरखाली ब्रेंट क्रूडचे दर तर जानेवारीनंतर प्रथमच पिंपामागे ९० डॉलरखाली रोडावल्या आहेत. By वृत्तसंस्थाSeptember 8, 2022 05:36 IST
पुणे : राज्याने इंधनावरील मूल्यवर्धित कर कमी करण्याची गरज ; ज्योतिरादित्य शिंदे यांचे मत राज्य सरकारने इंधनावरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) कमी करून तो एक ते चार टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्याची गरज आहे. By अक्षय येझरकरSeptember 2, 2022 19:10 IST
Video : गोव्यात पॅराग्लायडिंग करताना पुण्यातील २७ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू, घटनेचा व्हिडीओ होतोय व्हायरल
9 ‘प्रेमाची गोष्ट’ फेम सागरच्या खऱ्या आयुष्यातील मुक्ताला पाहिलंत का? मूळची हरियाणाची आहे राजची पत्नी, पाहा दोघांचे फोटो
9 तारीख ठरली! मराठी कलाविश्वातील ‘ही’ जोडी अडकणार विवाहबंधनात, लग्नपत्रिका अन् प्री-वेडिंगचे फोटो आले समोर
9 Makar Sankranti 2025: तितीक्षा तावडेचं लग्नानंतरचं पहिलं हळदी कुंकू; हलव्याच्या दागिन्यातील सौंदर्यची चर्चा
Radhakrishna Vikhe Patil : “वाळूच्या गाड्या चालू द्या…”, या वक्तव्यानंतर मंत्री विखेंची सारवासारव; म्हणाले, “मी गंमतीने…”
Sanjay Raut on Saif Ali Khan : “वैद्यकीय चमत्कार “, रुग्णालयातून ५ दिवसांत घरी परतलेल्या सैफबद्दल राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले, “चाकू कितीही…”