Petrol- Diesel Price Today: महाराष्ट्रील पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर; आजची प्रति लिटरची किंमत तपासा पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल- डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते जाणून घ्या. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 11, 2022 09:18 IST
Petrol- Diesel Price Today: विकेंडलाही महाराष्ट्रातील पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर, जाणून घ्या प्रति लिटर आजचा भाव पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल- डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते जाणून घ्या. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 8, 2022 09:03 IST
Petrol- Diesel Price Today: जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल- डिझेलचा आजचा भाव पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल- डीझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते जाणून घ्या. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 9, 2021 10:32 IST
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात राज्यात इंधनाचे दर कमी होणार नाहीत कारण… केंद्र सरकारने इंधनावरील कर कमी केले, अनेक राज्यांनी इंधनावरील व्हॅट कमी केला, तेव्हा महाराष्टात इंधनाचे दर कधी कमी होणार याची… By लोकसत्ता ऑनलाइनNovember 15, 2021 11:13 IST
इंधन दरात घट झाल्यावर देशातील विविध शहरांतील दर काय आहेत बघा… केंद्र सरकारने इंधनावरील उत्पादन शुल्क कमी केले, काही राज्यांनी इंधनावरील व्हॅट कमी केला, यामुळे इंधन दरात मोठी कपात बघायला मिळत… By लोकसत्ता ऑनलाइनNovember 4, 2021 11:21 IST
चारचाकीवाल्यांनाच पेट्रोल लागतं, ९५ टक्के भारतीयांना पेट्रोलची गरज नाही; योगींच्या मंत्रीमंडळामधील मंत्र्याचं तर्क इंधनाचे दर कमी आहेत, असंही या उत्तर प्रदेशमधील योगी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असणाऱ्या भाजपा नेत्याने म्हटलंय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 22, 2021 08:32 IST
Video: “लोकांनी कमी स्वयंपाक करावा म्हणून केंद्राने सिलेंडरचे भाव वाढवले” “कोथिंबीर काय आणि कांदे काय? डिझेल काय आणि पेट्रोल काय? सगळं काही महाग झालं आहे. अच्छे दिन आणणारे लोकं महागाईचे… By लोकसत्ता ऑनलाइनOctober 21, 2021 14:50 IST
“पेट्रोल २०० रुपये लिटर झाल्यावर बाईकवरुन ट्रिपल सीट प्रवासाला परवानगी मिळेल”; भाजपा नेत्याचं वक्तव्य मोफत लस दिल्यामुळे इंधन भडका झाला म्हणणं किंवा इंधनाचे दर वाढलेत तर सायकल चालवा अशी वक्तव्य यापूर्वी भाजपा नेत्यांनी केलीयत By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 21, 2021 11:32 IST
चंद्रकांत पाटील म्हणतात, पेट्रोल-डिझेल स्वस्त न होण्यासाठी अजित पवार जबाबदार इंधनदरवाढीच्या मुद्द्यावरुन बोलताना पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दोषी ठरवलं असून पत्रकारांसमोरच त्यांनी हे भाष्य केलंय. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 21, 2021 08:57 IST
‘बघतोय काय रागानं… पेट्रोलनंतर डिझेलचं सुद्धा शतक करुन दाखवलंय वाघानं’; मुंबईत झळकले मोदींचे बॅनर्स मेट्रो शहरांपैकी मुंबईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर सर्वाधिक असून इंधनाच्या दराने शंभरी ओलांडलेल्या राज्यांची संख्याही वाढलीय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 20, 2021 13:57 IST
पेट्रोल-डिझेल सस्ता चाहीए की नहीं चाहीए? विचारत सत्तेत आलेल्यांनी…; इंधन दरवाढीवरुन शिवसेनेचा टोला “भाजपा सत्तेत आली तेव्हा देशात पेट्रोल ७२ रुपये तर डिझेल ५४ रुपये प्रतिलिटर दराने विकले जात होते. आज पेट्रोल-डिझेल शंभरी… By लोकसत्ता ऑनलाइनOctober 19, 2021 07:46 IST
विमानाच्या इंधनापेक्षाही बाईक, गाड्यांचं इंधन महाग; मुंबईत पेट्रोल-डिझेलच्या दरांचा नवा उच्चांक, पाहा आजचे दर एव्हिएशन टर्बाईन फ्युएलपेक्षा आता दुचाकी आणि मोटारींमध्ये वापरल्या जाणाऱ्या पेट्रोलचे दर ३३ टक्क्यांनी अधिक आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 18, 2021 10:34 IST
भुकेल्या बाळाला दुध आणायला उतरली आणि ट्रेन सुटली; पण तेवढ्यात घडला चमत्कार, VIDEO चा शेवट पाहून डोळ्यांत येईल पाणी
Suresh Dhas : “माणसं मारायला लागल्यावर त्याचं समर्थन करायचं का?”, वाल्मिक कराडची भेट घेतल्याच्या दाव्यावर सुरेश धस स्पष्टच बोलले
9 आधी हक्काचं घर, आता आलिशान गाडी…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याची Thar पाहिलीत का? कॅप्शनने वेधलं लक्ष
9 ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात, पत्नी आहे लोकप्रिय अभिनेत्री, ‘या’ गाजलेल्या मालिकांमध्ये केलंय काम
9 मोनिका आई होणार! ‘ठरलं तर मग’चा सेट सजला, सगळी टीम एकत्र आली…; मालिकेतील अस्मिताचं ‘असं’ पार पडलं डोहाळेजेवण
Arvind Kejriwal : ऐन निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ; केंद्रीय गृह मंत्रालयाने ईडीला दिली महत्त्वाची परवानगी!
सागर जुन्या मुक्ताला मिस करतोय का? ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील रिप्लेसमेंटवर स्वरदा ठिगळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली…