इंधन News

ररोज हजारो लिटरची वाहतूक होणाऱ्या या स्थानकांवरून इंधन चोरी रोखण्यासाठी ग्रामस्थांच्या मागणीवरून स्थानकात सर्व बाजूने आता सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार…

लाकूड व कोळसा याचा इंधन म्हणून उपयोग करणाऱ्या भट्ट्या (बेकरी), हॉटेल, उपाहारगृहे आणि उघड्यावर खाद्यापदार्थ विकणारे व्यवसायदेखील वायुप्रदूषणास कारणीभूत ठरतात.

आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या कार्यवाहीच्या अनुषंगाने व जनजागृतीसाठी मिरज येथील इंधन साठवण आगारामध्ये सुरक्षा प्रात्यक्षिक घेण्यात आले.

विमानाचे इंधन म्हणून प्रचलित एव्हिएशन टर्बाइन फ्युएलमध्ये (एटीएफ) दर किलोलिटरमागे १,४०१.३७ रुपयांनी म्हणजेच १.५ टक्क्यांनी बुधवारी कपात करण्यात आली.

जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करण्याची गरज असल्याचे गडकरी म्हणाले. आपण वर्षाला २२ लाख कोटी रुपयांचे जीवाश्म इंधन आयात करतो.

फॉस्फरिक अॅसिडचा वापर अलिकडच्या काळात इलेक्ट्रिक गाड्यांसाठीच्या बॅटऱ्यांच्या निर्मितीसाठी वाढू लागला आहे.

एकीकडे उत्पादकता कमी उत्पादन खर्चात वाढ, अशी अवस्था आहे. अशा काळात जैविक उत्पादने विषमुक्त, नैसर्गिक भाजीपाला, फळे आणि अन्नधान्य उत्पादनात…

चोरटे टँकरचालकांशी संगममत करून पेट्रोल-डिझेल चोरी करत असल्याची माहिती मुंढवा पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक राजू महानोर, पोलीस कर्मचारी शिवाजी जाधव,…

भारताने शाश्वत ऊर्जा स्रोत आणि सुधारित ऊर्जा कार्यक्षमतेवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. जैवइंधन, नवीकरणीय आणि कार्बन-तटस्थ ऊर्जा स्रोत म्हणून…

उत्तर भारतात शेतातील पालापाचोळा जाळल्यानंतर दिल्लीत होणाऱ्या हवा प्रदूषणाची नेहमी चर्चा होत असते. यावर उपाय काढण्यासाठी या पालापाचोळ्यापासून इथेनॉल निर्मितीचा…

नाशिक जिल्ह्यातील मनमाडलगतच्या पानेवाडी येथे इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, एचपीसीएल, आयओसी या चार प्रमुख कंपन्यांचे इंधन प्रकल्प आहेत. सकाळपासून पानेवाडीतील…

श्रीमती धोडमिसे यांनी सांगितले, कंपन्यांकडून टँकर्सद्वारे पेट्रोल पंप चालकांना सुरळीत इंधन वितरण सुरू असल्याची खात्री केली आहे.