Page 2 of अंत्यसंस्कार News

relatives brings dead body at buldhana police station, dead body in police station buldhana
मृतदेहासह रुग्णवाहिका थेट आणली पोलीस ठाण्यात! अपघातास कारणीभूत चालकाला अटक केल्यावरच नातेवाईक परतले

मृतदेहासह रुग्णवाहिका थेट बुलढाणा पोलीस ठाण्यात आणली. त्यामुळे पोलीस कर्मचारीही हादरले. पोलिसांची धावाधाव सुरू झाली.

akola mokshadham, mokshdham developed by lions club
अकोल्यात मोक्षधामाचा विकासात्मक कायापालट; स्वखर्चातून सुविधांसह सौंदर्यीकरण

शहरातील सिंधी कॅम्प मोक्षधामची दुर्दशा झाली. त्यामुळे येथे येणाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.

stray dogs pet animals cremated in animal crematorium
मुंबई : प्राण्यांच्या दहनभट्टीत महिन्याभरात १७१ प्राण्यांवर अंत्यसंस्कार

मालाड पश्चिमेला कोंडवाडा (एव्हरशाईन नगर) येथील केटल पाँड कार्यालय येथे ५० किलो क्षमतेची पीएनजीवर आधारित ही दहन व्यवस्था आहे.

marathi author professor hari narke funeral with Electric Crematoriums in pune
ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांच्या पार्थिवावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार

अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्यासह विविध क्षेत्रातील मंडळीनी घेतले अंत्यदर्शन

girl buried at home wardha district
गरिबीचा शाप! अंत्यविधीसाठी पैसे नसल्याने पोटच्या पोरीस घरीच पूरले

परिस्थिती बेताची असल्याने कुटुंबाने अंत्यसंस्कार न करता घरीच मुलीचा मृतदेह जमिनीत पुरण्याचा निर्णय घेतला. सर्वांनी मिळून घरातच खड्डा केला व…

human composting in America
मरावे परी ‘खत’रूपी उरावे; दहन किंवा दफन होण्यापेक्षा अमेरिकेतील लोक देहाचे कम्पोस्ट खत का करून घेतायत?

मृत्यूपश्चात देहाचा पुढचा प्रवास दहन किंवा दफन या दोन मार्गांनी होतो. अमेरिकेत मात्र या दोन्ही पद्धतींना फाटा देत ‘मानवी कम्पोस्ट’…

buddhist and muslim community people Funeral dead body in hindu religion buldhana
माणुसकी : बेवारस व्यक्तीवर बौद्ध, मुस्लीम व्यक्तींनी हिंदू पद्धतीने केले अंत्यसंस्कार

चौघांनी सर्व तजवीज करून अनोळखी पार्थिवावर हिंदू पद्धतीने संगम तलावानजीकच्या स्मशानभूमीत दहन केले.

Vinayak Mete Death: विनायक मेटेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, शोकाकुल वातावरणात दिला अखेरचा निरोप, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यभरातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते अंत्यविधीसाठी उपस्थित होते

CDS जनरल बिपिन रावत आणि पत्नी मधुलिका यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार, मुलींनी दिला मुखाग्नी

भारताचे संरक्षण दलांचे प्रमुख जनरल बिपिन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका यांच्यावर दिल्लीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.