आमदार राजेंद्र पाटणी यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप ; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार ! कारंजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटणी यांचे काल शुक्रवारी मुंबई येथे दिर्घ आजाराने निधन झाले होते. By लोकसत्ता टीमFebruary 24, 2024 14:12 IST
स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या पार्थिवावर उद्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार डॉ. प्रभा अत्रे यांचे शनिवारी (१३ जानेवारी) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. By लोकसत्ता टीमUpdated: January 14, 2024 14:48 IST
हिंदू स्मशानभूमीत मांजरांचे दहन, खासगी संस्थेसह स्मशानभूमीतील कर्मचार्यांवर गुन्हे दाखल हे काम ‘पेट हेवन्स’ नामक एक संस्था पैसे घेऊन करत असल्याचे समोर आले होते. By लोकसत्ता टीमJanuary 4, 2024 17:13 IST
अश्रूंचा महापूर, गावगाडा ठप्प; “अशी अंत्ययात्रा गावात होणे नाही!” एका छोट्या गावात दोन किलोमीटर लांबीच्या गर्दीची अंत्ययात्रा एका शिक्षकासाठी निघण्याची बाब आश्चर्याचीच म्हणावी लागेल. By लोकसत्ता टीमDecember 11, 2023 10:10 IST
वडिलांपाठोपाठ मुलानेही घेतला जगाचा निरोप; कुटुंबीयांचे वृक्षलागवड करुन पर्यावरणपुरक रक्षा विसर्जन कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. मात्र, याही स्थितीत त्यांनी कुठलेही धार्मिक कर्मकांड केले नाही. By लोकसत्ता टीमNovember 25, 2023 17:53 IST
मृतदेहासह रुग्णवाहिका थेट आणली पोलीस ठाण्यात! अपघातास कारणीभूत चालकाला अटक केल्यावरच नातेवाईक परतले मृतदेहासह रुग्णवाहिका थेट बुलढाणा पोलीस ठाण्यात आणली. त्यामुळे पोलीस कर्मचारीही हादरले. पोलिसांची धावाधाव सुरू झाली. By लोकसत्ता टीमNovember 22, 2023 19:10 IST
अकोल्यात मोक्षधामाचा विकासात्मक कायापालट; स्वखर्चातून सुविधांसह सौंदर्यीकरण शहरातील सिंधी कॅम्प मोक्षधामची दुर्दशा झाली. त्यामुळे येथे येणाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. By लोकसत्ता टीमNovember 8, 2023 17:15 IST
मुंबई : प्राण्यांच्या दहनभट्टीत महिन्याभरात १७१ प्राण्यांवर अंत्यसंस्कार मालाड पश्चिमेला कोंडवाडा (एव्हरशाईन नगर) येथील केटल पाँड कार्यालय येथे ५० किलो क्षमतेची पीएनजीवर आधारित ही दहन व्यवस्था आहे. By लोकसत्ता टीमOctober 19, 2023 19:14 IST
ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांच्या पार्थिवावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्यासह विविध क्षेत्रातील मंडळीनी घेतले अंत्यदर्शन By लोकसत्ता टीमUpdated: August 10, 2023 04:47 IST
गरिबीचा शाप! अंत्यविधीसाठी पैसे नसल्याने पोटच्या पोरीस घरीच पूरले परिस्थिती बेताची असल्याने कुटुंबाने अंत्यसंस्कार न करता घरीच मुलीचा मृतदेह जमिनीत पुरण्याचा निर्णय घेतला. सर्वांनी मिळून घरातच खड्डा केला व… By लोकसत्ता टीमJuly 14, 2023 08:34 IST
मरावे परी ‘खत’रूपी उरावे; दहन किंवा दफन होण्यापेक्षा अमेरिकेतील लोक देहाचे कम्पोस्ट खत का करून घेतायत? मृत्यूपश्चात देहाचा पुढचा प्रवास दहन किंवा दफन या दोन मार्गांनी होतो. अमेरिकेत मात्र या दोन्ही पद्धतींना फाटा देत ‘मानवी कम्पोस्ट’… By एक्स्प्लेण्ड डेस्कUpdated: April 11, 2023 21:11 IST
माणुसकी : बेवारस व्यक्तीवर बौद्ध, मुस्लीम व्यक्तींनी हिंदू पद्धतीने केले अंत्यसंस्कार चौघांनी सर्व तजवीज करून अनोळखी पार्थिवावर हिंदू पद्धतीने संगम तलावानजीकच्या स्मशानभूमीत दहन केले. By लोकसत्ता टीमUpdated: October 28, 2022 09:48 IST
Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
9 Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
संतोष देशमुख हत्या प्रकरणी पुण्यातील मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते गृहमंत्री अमित शाह च्या भेटीला