Page 5 of विनोदी व्हिडीओ News

power department Baghpat
सरकारी कार्यालयात हेल्मेट घालून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा Video Viral; कारण जाणून तुम्हीही व्हाल थक्क

सध्या सोशल मीडियावर अशा घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे जो पाहून तुम्ही थक्क व्हाल

Viral Woman Funny Video
लग्नाचे फोटो काढण्याच्या नादात महिला थेट नाल्यात पडली; Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल

अनेकदा काही लोक काम करण्यात इतके गुंग होतात की, त्यांना त्यांच्या आजूबाजूला काय आहे याचे भान राहत नाही

Woman Temple Queue
दर्शन रांगेतून अचानक पळत सुटली महिला, भाविकांना बसला धक्का; Video पाहूण नेटकरी म्हणाले “रांगेत…”

विकेंडला किंवा एखाद्या सणाच्या दिवशी अनेक मंदिरं भाविकांच्या गर्दीने गजबजून जातात

foreign women slipped in rain
Video: भारतीयांसारखा देशी जुगाड करायला गेली अन् विदेशी महिला तोंडावर पडली; नेटकरी म्हणाले “फक्त भारतातील…”

सोशल मीडियावर एका घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून नेटकरी हेच म्हणत आहेत की, “आपला जुगाड आपणच वापरु शकतो”

Viral Video of Smoking
Video: वीज कर्मचाऱ्याचा जीवघेणा स्टंट, हजारो व्होल्ट्सच्या तारांनी सिगारेट पेटवायला गेला अन्…

व्हायरल व्हिडीओतील एका व्यक्तीने जीवघेणा स्टंट केला आहे. जो पाहून नेटकरी थक्क झाले आहेत

funny viral video
Video: पुजेदरम्यान घंटी सापडली नाही म्हणून तरुणाने केला भलता जुगाड, नेटकरी म्हणाले “अरे देवाला तरी…”

तरुणाच्या भन्नाट युक्तीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे

Bikes Viral Video
दुधाची किटली आणि ट्रॅक्टरच्या सायलेन्सरचा वापर करुन ‘या’ पठ्ठ्याने बनवली अनोखी बाईक; पाहा Viral Video

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतील तरुणाने अनोख्या पद्धतीने बाईकचा लूक केला आहे, जो पाहून अनेकजण थक्क झाले आहेत

women dancing to the tune of dhol nagade
Video: ढोल-ताशांचा आवाज ऐकून महिलांचा स्वत:वरील ताबा सुटला; चक्क जमिनीवर लोळत केला भन्नाट डान्स

दोन महिला ढोल-ताशांच्या तालावर खूप उत्साहाने नाचत आहेत तर आणखी दोन महिला चक्क जमिनीवर लोळताना दिसत आहेत