FYJC-Admissions
अकरावीच्या दुसऱ्या फेरीतील प्रवेशांसाठी आज अंतिम मुदत

यंदा अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशांसाठी कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये १ लाख ८ हजार ८३० जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत.

student
अकरावीच्या पहिल्या फेरीत ; ६७ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित

अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीत १ लाख ३९ हजार ६५१ विद्यार्थ्यांना महाविद्यालय देण्यात आले होते.

FYJC-Admissions
अकरावी ऑनलाइन प्रवेश : पहिली गुणवत्ता यादी आज ; २१ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे कोटय़ातील जागांद्वारे प्रवेश

आतापर्यंत २१ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे कोटय़ाअंतर्गत राखीव जागांद्वारे प्रवेश निश्चित झाले आहेत.

fyjc Admission 2022
अकरावी प्रवेशासाठी २ लाख ४७ हजार अर्ज ; १४,२२६ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित

राज्य मंडळाचा निकाल जाहीर झाल्यापासून प्रतीक्षेत असलेली अकरावी प्रवेशाची पहिली यादी अखेर बुधवारी जाहीर होणार आहे.

admission process
विश्लेषण : अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचे झाले काय? प्रीमियम स्टोरी

अन्य मंडळांचे निकाल जाहीर झाल्यावरच अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे.

विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश प्रक्रिया जाहीर होण्याची प्रतीक्षा

विज्ञान शाखेकडे कल असला तरी गुण कमी असल्यामुळे काहींनी खासगी शिकवणी वर्गाशी संधान असलेल्या महाविद्यालयांना पसंती दिली आहे

11th admission in maharashtra
11th Admission: अकरावीचे प्रवेश अर्जांसंदर्भातील सुधारित वेळापत्रक जारी; ‘या’ सहा शहरांत सुरु होणार प्रक्रिया

एप्रिलमध्ये जाहीर केलेल्या संभाव्य वेळापत्रकानुसार १७ मेपासून प्रवेश अर्जाचा भाग एक भरण्यास सुरुवात होणार होती. मात्र त्यात आता बदल करण्यात…

admission
Mission Admission: अकरावी प्रवेशाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आज होणार जाहीर

आज सकाळी १० वाजता पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. अकरावीच्या प्रवेशा प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येत आहेत.

Mission 11th Admission
Mission Admission: अकरावी प्रवेशाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी ‘या’ दिवशी होणार जाहीर

अकरावीच्या प्रवेशा प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येत आहे. ऑगस्टमध्ये पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे.

संबंधित बातम्या