जी २० शिखर परिषद News

गतवर्षी दिल्लीमधील शिखर परिषदेप्रमाणेच ‘वसुधैव कुटुंबकम’ ही संकल्पना अद्याप समर्पक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

सर्व प्रसिध्द इमारतींमध्ये बल्लारपूर येथील सागवान लाकडाचा उपयोग करण्यात आला आहे.

जी-सेव्हन समूहाच्या राष्ट्रप्रमुखांची शिखर परिषद नुकतीच इटलीत झाली, तीस पंतप्रधान नरेंद्र मोदी निमंत्रित म्हणून गेले होते. त्या परिषदेस जी-सेव्हन गटातील एक…

सरत्या वर्षांत मध्य प्रदेशातल्या ताज, मेरियट हॉटेलातल्या पाहुण्यांना नाव न सांगता एक पेय दिलं गेलं. त्यापासनं काही कॉकटेल्स बनवली गेली

भारताने ‘जी २०’चे अध्यक्षपद स्वीकारून आज ३६५ दिवस पूर्ण झाले आहेत. ‘वसुधैव कुटुंबकम’, ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ या…

‘जी-२०’ शिखर परिषदेचं कवित्व खरं तर संपलेलं आहे. भारताने यजमानपदाचा जेवढा गाजावाजा करायचा तेवढा करून आता ‘जी-२०’चे नवे यजमान ब्राझीलकडं…

इस्रायल-हमास युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-२० देशांच्या संसदीय अध्यक्षांच्या शिखर परिषदेत दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला.

खलिस्तान समर्थक हरदीप सिंग निज्जर याची १८ जून रोजी कॅनडाच्या व्हँकोव्हरमध्ये दोन अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली होती.

कॅनडाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी गेल्या महिन्याभरात दोन वेळा भारत दौरा केला, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेटही झाल

जस्टिन ट्रुडो यांनी भारत सरकारवर आरोप केल्यानंतर त्याचे जागतिक स्तरावर पडसाद उमटू लागले आहेत.

जी २० परिषदेसाठी आलेल्या ट्रुडो यांना परिषद संपल्यानंतरही दोन दिवस नाईलाजाने दिल्लीत थांबावं लागलं होतं.

मोदींनी जी-२० परिषदेच्या मंचावर मांडलेल्या विचारांचा वारसा आता जगभरातील अनेक राष्ट्रांपर्यंत पोहोचला आहे. भारताला जगातील महाशक्ती करण्याचे या सरकारचे काम…