Page 11 of जी २० शिखर परिषद News
जी २० शिखर परिषदेच्या तयारीसाठी मुंबई महापालिकेने युद्धपातळीवर रस्त्यांची डागडुजी केली त्याला तब्बल १० कोटींचा खर्च आला आहे.
यूजीसीचे सचिव प्रा. रजनीश जैन यांनी या संदर्भातील परिपत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे.
केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी पुण्यातील जी-२० कार्यगटाच्या बैठकीच्या उद्घाटनानंतर पत्रकारांशी बोलताना, जूनमध्ये भारतात आर्थिक मंदी…
गेल्या काही दिवसांपासून शहरात चर्चेचा विषय असलेल्या जी-२० परिषदेतील पायाभूत सुविधा कार्यगटाच्या बैठकांचा सोमवारी समारोप झाला. दोन दिवसांमध्ये झालेल्या सत्रांमध्ये…
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात ढोल-लेझीमच्या तालावर ठेका धरण्याचा मोह पाहुण्यांनाही आवरला नाही.
‘जी-२०’ परिषदेच्या निमित्ताने जगभरातील वीस देशांचे प्रतिनिधी आणि मंत्री गटाची बैठकीला पुण्यात प्रारंभ झाला आहे.
भव्य रांगोळीमध्ये जी २० राष्ट्रगटाचा २०२३ वर्षासाठीचा नवीन लोगो चित्रित करण्यात आला आहे.
भारतात होणाऱ्या जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर वर्षभर सायबर सुरक्षिततेबाबत जागृती करण्यासाठी ‘ऑनलाइन सुरक्षित राहा’ (स्टे सेफ ऑनलाइन) मोहीम राबवण्यात येणार आहे.
उच्च शिक्षण संस्थांमध्येही सायबर सुरक्षेबाबत उपक्रम करण्याचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) दिले.
जगातील अनेक राष्ट्रप्रमुखांनी भारताकडे असलेले जी-२०चे अध्यक्षपद हे पथदर्शी ठरेल, असे भाकीत केले आहे. या आशावादामागे किती तथ्य आहे, हे…
भारताला ‘जी २०’ परिषदेचे अध्यक्षपद १ डिसेंबरपासून मिळाले असून ते ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत राहणार आहे.
जी-ट्वेंटीचे अध्यक्षपद भूषविताना भारत हीच सार्वत्रिक एकत्वाची भावना अधिक दृढ करण्यासाठी प्रयत्न करेल.