गडचिरोली News
छत्तीसगड-ओडिशा सीमेवर मंगळवारी सकाळी झालेल्या चकमकीत १४ नक्षलवाद्यांना ठार करण्यात छत्तीसगड पोलिसांना यश आले.
छत्तीसगड-ओडिशा सीमेवर मंगळवारी सकाळी झालेल्या चकमकीत १४ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात छत्तीसगड पोलिसांना यश आले.
गणपत नखाते (४८, रा. जुनी वडसा) असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
‘फ्री फायर’ या ऑनलाईन गेमींगच्या माध्यमातून झालेल्या मैत्रीवरून नाशिकच्या तरुणाने अहेरीत येऊन एका अल्पवयीन तरुणीवर अत्याचार केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना गडचिरोलीचा चौफेर विकास करून ‘स्टील सिटी’ बनवू असे…
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर जहाल महिला नक्षल नेता तारक्कासह ११ जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले होते.
या सर्वांवर एकूण ८६ लाख ५ हजार रुपयांचे बक्षीस होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षल्यांना संविधानाची प्रत देऊन त्यांचा…
गडचिरोली जिल्ह्याचे पूर्ण परिवर्तन व्हावे यासाठी मागील दहा वर्षापासून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स.११ वा.च्या सुमारास आगमन झाले. तेथे त्यांचे विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी स्वागत केले.
गडचिरोलीतील नक्षलग्रस्त भाग म्हणून आत्तापर्यंत ओळखल्या जाणाऱ्या अहेरी-गर्देवाडा मार्गावर बस सेवा सुरू करण्यात आली आहे.
उच्च दर्जाच्या लोह खनीजामुळे केवळ राज्यातच नव्हे तर देशात चर्चेचा विषय ठरलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील सूरजागड लोह खाणीचा पुन्हा विस्तार प्रस्तावित…
राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आठ महिन्यांपूर्वी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी म्हणून संजय दैने यांच्यावर जबाबदारी सोपवली होती.