Page 11 of गडचिरोली News
सूरजागड टेकडीत मोठ्या प्रमाणात लोहखनिज् असून त्यावर आधारित उद्याोग या भागांत सुरू केले जात आहेत.
१७ जुलै रोजी गडचिरोली-छत्तीसगड सीमेवरील जारावंडी पोलीस हद्दीतील वांडोली गावानजिक उडालेल्या पोलीस-नक्षल चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटली असून यात…
एके काळी ज्या गावातून सर्वाधिक तरुण नक्षलचळवळीत भरती व्हायचे त्या गावातून आता पोलीस भरतीत सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढली.
१० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून होणाऱ्या या प्रकल्पातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे ७,००० रोजगार तयार होणे अपेक्षित आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील जारावंडी क्षेत्रांतर्गत येत असलेल्या छत्तीसगड सीमालगतच्या जंगल परिसरात १७ जुलै रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास पोलीस-नक्षलवाद्यांत चकमक उडाली.
Ajit Pawar Helicopter : अजित पवार व देवेंद्र फडणवीसांनी नागपूरहून गडचिरोलीपर्यंत हेलिकॉप्टरने प्रवास केला.
डॉ. संभाजी देवराव भोकरे असे त्या वैद्यकीय अधिकार्याचे नाव आहे. मूळचे हिंगोलीचे रहिवासी असलेले डॉ.भोकरे हे गेल्या काही वर्षांपासून भामरागडसारख्या…
गडचिरोली जिल्ह्यात नक्षल चळवळ सोडून आत्मसमर्पण करण्याचे सत्र सुरुच असून ११ जुलै रोजी आणखी दोन जहाल महिला नक्षलवाद्यांनी हिंसक चळवळ…
खून, जाळपोळ, चकमकीसह स्फोट घडवून सुरक्षा यंत्रणावर हल्ला करणाऱ्या दोन जहाल नक्षलवाद्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना ९ जुलै रोजी यश आले.
नगररचना विभागातील सहायक संचालकास खून प्रकरणात झालेल्या अटकेनंतर जिल्ह्यातील भूखंड घोटाळा चर्चेत आहे. अशातच शहरात कोट्यवधी रुपयांच्या भूखंड घोटाळ्याचे प्रकरण…
बारशाच्या कार्यक्रमात बनविलेल्या मांसाहरी जेवणात विष टाकल्याने २८ जणांना बाधा झाल्याची धक्कादायक घटना ४ जुलैला सायंकाळी सहा वाजता उघडकीस आली.
न्यायालयाने याप्रकरणी केंद्रीय जल संसाधन सचिव, केंद्रीय पर्यावरण सचिव यांच्यासह राज्याचे मुख्य सचिव, पुनर्वसन विभाग सचिव, राज्य जलसंसाधन सचिव आणि…