Page 2 of गडचिरोली News
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे मंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले…
अहेरी विधानसभेत वडील विरुद्ध मुलगी, दुसरीकडे बंडखोर उमेदवार पुतण्या अम्ब्रीशराव आत्राम, अशी तिरंगी लढत झाली.
विधानसभा निवडणूक निकालात सर्वत्र महायुतीचा बोलबाला असताना गडचिरोलीतील आरमोरी मतदारसंघात काँग्रेसने मुसंडी मारल्याने भाजपला धक्का बसला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली आणि अहेरी मतदारसंघात महायुतीला वर्चस्व कायम ठेवण्यात यश आले. तर आरमोरीत भाजपच्या वर्चस्वाला धक्का देत काँग्रेसने यश…
दरवेळी सर्वाधिक मतदानामुळे अव्वलस्थान पटकावणाऱ्या गडचिरोलीत यंदाही विक्रमी मतदान झाले. यात महिला आणि नवमतदारांच्या वाढलेल्या मतटक्क्यामुळे अंतिम कौल कुणाच्या बाजूने…
लोकशाही लाजवणारा उत्साह दाखवत येथील १११ वर्षांच्या आजींनी मतदान केंद्रावर जाऊन प्रत्यक्ष मतदान केले.
विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदानाला केवळ आता ४८ तास शिल्लक असून राज्याचे लक्ष लागलेल्या अहेरी विधानसभेत आत्राम काका-पुतण्यात थेट लढत होणार असे…
गेली दहा वर्षे सत्तेत असलेल्या सरकारने मोठ्या उद्योगपतींसाठी गोरगरीब आदिवासींच्या जमिनी बळजबरी लाटल्या प्रियंका गांधीचा भाजपवर आरोप
Gadchiroli Naxal Attack: नक्षल्यांनी घातपाताच्या दृष्टीने हा स्फोट घडवून आणल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी मतदारसंघात एक, दोन नव्हे तर तब्बल सहा विविध भाषांचा वापर प्रचारासाठी होतो आहे.
जिल्ह्याचा विकास रखडण्यामागे वनविभागाचेच अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप गडकरी यांनी केला.
गडचिरोली विधानसभेत काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी नव्या उमेदवारांना मैदानात उतरवल्याने यंदा निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली आहे.