Page 4 of गडचिरोली News
काँग्रेस पक्षाकडून रविवारी संध्याकाळी जाहीर करण्यात आलेल्या यादीत आरमोरीचा समावेश असून येथील रामदास मसराम यांना संधी देण्यात आली आहे.
उमेदवारीसाठी काँग्रेसमध्ये सुरु असलेला तिढा सुटला असून गडचिरोलीतून मनोहर पोरेटी यांना संधी देण्यात आली आहे.
भाग्यश्री आत्राम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून अहेरीत आता पिता विरुद्ध पुत्री, अशी…
भाजपने जाहीर केलेला पहिल्या यादीत जिल्ह्यातील केवळ आरमोरीचा समावेश आहे. यात गडचिरोलीचे नाव नसल्याने पक्षांतर्गत अस्वस्थता वाढली
गडचिरोली पोलिसांनी पहिल्यांदाच नक्षलवाद्यांचा गड समजल्या जाणाऱ्या अबुडमाडमध्ये शिरून ही कारवाई केली.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नक्षलवादी घातपात करु शकतात, ही शक्यता गृहित धरुन पोलीस सतर्क आहेत.
भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत गडचिरोलीचे नाव नसल्याने भाजपचे विद्यमान आमदार डॉ. देवराव होळी यांच्या गोटात चिंता वाढली आहे.
आत्राम राजघराण्याचे वर्चस्व असलेल्या अहेरी विधानसभेच्या जागेवरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मोठा पेच निर्माण झाला आहे.
गडचिरोलीत जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या अहेरी विधानसभेत आत्राम राजघराण्यात निवडणुकीपूर्वीच राजकीय संघर्षाला सुरुवात झालेली आहे.
लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपला गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आणि ओबीसी समाजाच्या नाराजीचा मोठा फटका बसला होता.
गेल्या काही वर्षांपासून धान भरडाई घोटाळा, तांदूळ तस्करी यासारख्या प्रकारामुळे शासनाला कोट्यवधींचा फटका बसत आहे.
घोटाळ्यात दोषी आढळल्यानंतरही कारवाई होत नसल्याने याप्रकरणी राज्यपालांची लवकरच भेट घेणार असल्याचे पीडित आदिवासींनी स्पष्ट केले.