Page 6 of गडचिरोली News
गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात ‘सोशल पोलिसिंग’मुळे सकारात्मक परिणाम दिसत आहे. युवा वर्ग रोजगार, शिक्षणाकडे वळायला लागला आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी मिळो अथवा न मिळो, मी निवडणूक लढणार, असे जाहीर करून भाजप नेते माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव…
एसटी बसने गडचिरोली अथवा इतर जिल्ह्यात निघालेले शेकडो प्रवासी रोज वेगवेगळ्या भागात पुरामुळे अडकून पडत आहे.
नक्षलवाद्यांसोबत चकमकीची पोलिसांनी सांगितलेली कथा विश्वसनीय नसल्याचे परखड मत नोंदवत याआधी सत्र न्यायालयाने आरोपी महिलेला दिलेली शिक्षा उच्च न्यायालयाने रद्द…
Bhagyashree Atram slams Ajit Pawar: अजित पवार गटाचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्रामने शरद पवार गटात प्रवेश…
अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. त्यांच्यासोबत मंत्री धर्मरावबाबा आत्राम देखील महायुतीत सामील झाले. त्यांचा हा निर्णय न…
३६ तासांनी त्याला शोधत गावातील युवक पोहोचले, तेव्हा तो झाडावर बसल्याचे आढळले
अतिवृष्टीमुळे तीन दिवसांपासून अतिदुर्गम, नक्षलप्रभावित व आदिवासीबहुल भामरागडचा संपर्क तुटलेला आहे.
दोन मृत मुलांना खांद्यावर घेऊन पायी जाणाऱ्या आई-वडिलांची चित्रफित समाजमाध्यमावर सार्वत्रिक झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. विरोधी पक्षासह सामान्य नागरिकांनीही…
गेल्या काही महिन्यांपासून भाग्यश्री आत्राम आणि त्यांचे पती शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती.
रविवारी दक्षिण गडचिरोलीला पावसाने अक्षरश: झोडपून काढले. रात्रीतून झालेल्या जोरदार पावसाने भल्या पहाटेच भामरागडमध्ये पर्लकोटा नदीला पूर आला.
येत्या १२ किंवा १३ सप्टेंबरला अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम (हलगेकर) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र…