गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा हल्ला

गडचिरोली जिल्हय़ातील सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली गावात गुरुवारी भर दुपारी बाजारात नक्षलवाद्यांनी एका पोलीस शिपायाची गोळय़ा झाडून हत्या केली. तर दुसऱ्या…

महेश राऊतवरच गुन्हा दाखल झाल्याने ‘प्राइम मिनिस्टर फेलो’ योजनेला धक्का

नक्षलवाद प्रभावित गडचिरोली जिल्हय़ातील प्रशासनामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी नेमण्यात आलेला ‘प्राइम मिनिस्टर्स फेलो’च नक्षलवादाचा प्रसार करीत असल्याचे तपासात आढळून आल्याने पंतप्रधान…

गडचिरोलीत जुगार अड्डय़ावर छापा, ३ पोलिसांसह ८ कर्मचाऱ्यांना पकडले

येथील कॉम्प्लेक्स परिसरातील जवाहर भवनात जुगार सुरू असताना मंगळवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकून ३ पोलिसांसह ८ शासकीय…

गडचिरोलीत लोहखनिज उद्योग सुरू होण्याची शक्यता मावळली

लोहखनिजाचे प्रचंड साठे असलेल्या गडचिरोली जिल्हय़ात नक्षलवाद्यांनी लॉयड स्टीलच्या दोन अधिकाऱ्यांची गेल्या आठवडय़ात हत्या केल्याने या जिल्हय़ात खाण उद्योग सुरू…

गडचिरोलीत २७ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

छत्तीसगडमध्ये नक्षलवादी आक्रमक झालेले असताना लगतच्या गडचिरोलीत मात्र पोलिसांनी राबविलेल्या नवजीवन योजनेला प्रतिसाद देत मंगळवारी तब्बल २७ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करून…

संवाद.. संवेदनांचा!

देशभरात अनेक भागांत नक्षलवाद्यांनी आदिवासींना वेठीस धरले आहे. त्यांच्यापर्यंत कुठल्याही शासकीय सोयीसुविधा पोहोचू नयेत यासाठी ते दहशतवादाचा मार्ग अवलंबतात. शासकीय…

तहसील कार्यालयात येणाऱ्यांशी सौजन्याने वागा -थोरात

अतिदुर्गम अशा धानोरा तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयाची नवीन इमारत बांधण्यात आली आहे. या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना सौजन्याची वागणूक देऊन उत्तम…

बांबू विक्रीसाठी गडचिरोलीतील दोन मागास गावांची ‘ई निविदा’

बांबू विक्रीसंदर्भातील पारदर्शी व्यवहाराने साऱ्या देशाचे लक्ष वेधून घेणाऱ्या गडचिरोलीतील लेखामेंढा व एरंडी या गावांनी यंदा बांबू विक्रीसाठी चक्क ई…

पोलीस- नक्षल चकमकीत आठ ठार

गडचिरोलीतील धानोरा तालुक्यामधल्या एका गावात गावकऱ्यांसोबत बैठक घेत असलेल्या नक्षलवाद्यांची पोलिसांशी झालेल्या चकमकीत दोन ग्रामस्थांसह आठ जण ठार झाले. शुक्रवारी…

गडचिरोलीतील नागरिकांना नक्षलवादी-पोलीस युद्धाची झळ

शेजारच्या गडचिरोली जिल्हय़ात पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये सुरू असलेल्या युद्धाची वाढलेली तीव्रता सामान्य नागरिकांच्या मुळावर उठली आहे. या युद्धात गेल्या आठ…

गडचिरोलीत चकमकीत सात नक्षलवादी ठार

गडचिरोली जिल्हय़ातील भामरागड तालुक्यात गुरुवारी सकाळी पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सात नक्षलवादी ठार झाले. भामरागडपासून ४० किलोमीटरवर असलेल्या भटपर…

संबंधित बातम्या