गडचिरोली Photos

गडचिरोली जिल्हा (Gadchiroli District) २६ ऑगस्ट १९८२ रोजी चंद्रपूर जिल्ह्यापासून वेगळा करण्यात आला. तेव्हा हा महाराष्ट्राचा ३१ वा जिल्हा म्हणून अस्तित्वात आला. गडचिरोली, सिरोंचा हे चंद्रपूर जिल्ह्यामधील तालुके होते. गडचिरोली जिल्हा महाराष्ट्र राज्यात ईशान्य दिशेला असून तेलंगणा व छत्तीसगड राज्यांच्या सीमेलगत आहे. हा जिल्हा नक्षलग्रस्त आहे. हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ या प्रदेशात येतो.
15 Photos
Photos: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सर्व बैठका रद्द करुन पूरपरिस्थितीच्या पाहणीसाठी थेट गडचिरोलीला पोहोचले

विदर्भातील अनेक जिल्ह्यात पूरस्थिती कायम असून हवामान खात्याने १२ जुलैपर्यंत अतिवृष्टी तर १३ व १४ जुलैला मुसळधार पावसाचा इशारा दिला…

ताज्या बातम्या