शिवसेनेतून सलग चार टर्म आमदार आणि आता सलग दुसऱ्यांदा खासदार राहिलेले गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) यांनी शिंदे गटाला साथ दिली आहे. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्यांनी काही काळ राज्यमंत्री पदही भूषविले होते.
मुंबईच्या पश्चिम उपनगरातील शिवसेनेचा (Shivsena) एक आक्रमक चेहरा राहिलेले किर्तीकर विविध आंदोलनांच्या माध्यमातून सक्रीय राहिले आहेत.
वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार परमेश्वर रणशूर यांच्या प्रचारार्थ वंचितने मुंबईच्या गोरेगाव येथे आयोजित केलेल्या प्रचारसभेत प्रकाश…
भाजपाने ४०० जागांऐवजी संसदच ताब्यात घ्यावी, पण दुसऱ्या बाजूला विरोधकांचाही सन्मान ठेवावा, विरोधकांच्या मागे केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा लावणे, ही भाजपाने…