अंधेरी ते गोरेगाव, िदडोशीपर्यंत पसरलेल्या या मतदारसंघातील प्रश्न वेगवेगळे आहेत. तरीही अनेक प्रश्नांमध्ये हात घालण्याचा खासदार कीर्तिकर यांनी प्रयत्न केला.
रेल्वेमंत्री महाराष्ट्राचे असूनसुद्धा राज्याच्यादृष्टीने कोणतीही महत्त्वपूर्ण घोषणा न झाल्याचे सांगत शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांनी अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त केली.