गजानन किर्तीकर Videos

शिवसेनेतून सलग चार टर्म आमदार आणि आता सलग दुसऱ्यांदा खासदार राहिलेले गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) यांनी शिंदे गटाला साथ दिली आहे. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्यांनी काही काळ राज्यमंत्री पदही भूषविले होते.

मुंबईच्या पश्चिम उपनगरातील शिवसेनेचा (Shivsena) एक आक्रमक चेहरा राहिलेले किर्तीकर विविध आंदोलनांच्या माध्यमातून सक्रीय राहिले आहेत.