Page 3 of खेळ News
व्हिक्टोरियाने का माघार घेतली आणि भारत या स्पर्धेच्या आयोजनासाठी उत्सुकता दाखवू शकतो का, याचा घेतलेला हा आढावा…
काही दिवसांपूर्वीच हैदराबाद येथे झालेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत ऋजुताने महिलांच्या ५० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात २० वर्ष जुना विक्रम मोडला. याच…
इंग्लंडमध्ये ॲशेस क्रिकेट मालिकेतील सामन्यांत गोंधळ घातल्यानंतर ‘जस्ट स्टॉप ऑइल’ या पर्यावरणवादी गटाच्या आंदोलकांनी आता विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील खेळात व्यत्यय…
भारताच्या पुरुष फुटबॉल संघाने यंदाच्या हंगामाची दमदार सुरुवात केली. आंतरखंडीय चषक व ‘सॅफ’ अजिंक्यपद स्पर्धा जिंकत भारताने चमक दाखवली.
गतवर्षी सौदी अरेबियात जागतिक बॉिक्सग द्वंद्व, एनबीएकृत बास्केटबॉल सामने भरवले गेले. दोन वर्षांपूर्वी फॉम्र्युला वन ग्राँप्रि सुरू झाली.
अमेरिकेतील फ्लोरिडा येथील इयत्ता आठवीत शिकणाऱ्या १४ वर्षीय देव शहाने २०२३ ची अमेरिकेतील ‘स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी’ ही राष्ट्रीय स्तरावरील…
एका आठवड्यानंतर ‘या’ ठिकाणी सुरू होणार पहिली सेक्स चॅम्पियनशिप, विजेत्यांची निवड कशी होणार, जाणून घ्या
उत्तर नागपुरातील पंचवटी नगरातील मैदान रात्री जुगार आणि दारूचा अड्डा झाले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
गंभीर जखमींचा लहान भाऊ फिर्यादी प्रतीक नुतेंद्र बिसेन (२३) याच्या तक्रारी वरुन डूग्गीपार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुस्तीगीर पुन्हा धरणे आंदोलानासाठी रस्त्यावर उतरले आहेत. काय आहे कुस्तीगिरांची नेमकी भूमिका, त्यांच्या मागण्या काय आहेत, सरकार का उशीर करतेय…
जाणून घ्या बदामच्या राजाविषयीच्या रंजक गोष्टी…
भारतातील गेमिंग बाजारपेठ २०२५ पर्यंत ३.९ बिलियन डॉलर्स असण्याची अपेक्षा आहे आणि भारताने एनएफटी गेम्सच्या अवलंबतेमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे.