Jump trade
Jump.trade कडून पहिला रेसिंग मेटाव्‍हर्स गेम रॅडडीएक्‍स लाँच!

भारतातील गेमिंग बाजारपेठ २०२५ पर्यंत ३.९ बिलियन डॉलर्स असण्‍याची अपेक्षा आहे आणि भारताने एनएफटी गेम्‍सच्‍या अवलंबतेमध्‍ये अव्‍वल स्‍थान मिळवले आहे.

olympic games
विश्लेषण : २०३६ साली होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या यजमानपदासाठी भारत उत्सुक, पण ते शक्य आहे का? जाणून घ्या

क्रीडामंत्री अनुराग ठाकुर यांनी आम्ही २०३६ साली होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या यजमानपदासाठी गंभीरपणे विचार करत आहोत, असे विधान केले आहे.

Jio
अरे वा! जीओच्या क्लाउड गेमिंग तंत्रज्ञानामुळे, एंट्री लेव्हल 5G मोबाईलसह गेमर आता हाय-एंड गेम खेळण्याचा आनंद घेऊ शकणार; जाणून घ्या सविस्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 5G सेवा सुरू केली आहे. या 5G सेवेमुळे युजर्सला एक जबरदस्त इंटरनेट स्पीड मिळणार आहे.…

कुस्तीत बाजी मारलेल्या पैलवानाला पैसे नाही तर, ‘ही’ मिळाली गोष्ट…मावळात आगळेवेगळ्या बक्षिसाची चर्चा

पुणे जिल्ह्याच्या कानाकोरपऱ्यातून ५०० पैलवनांनी कुस्ती स्पर्धेत भाग घेतला होता.

pakistan boy killed mother three siblings for pubg game
PUBG साठी झालेल्या भांडणातून १४ वर्षीय मुलानं आपल्याच कुटुंबाला संपवलं; आईसह तिघा भावंडांची केली हत्या!

पबजी गेम खेळण्यावरून झालेल्या वादातून आई आणि तिघा भावंडांची अल्पवयीन मुलानं केली हत्या.

Online games can be fraud
ऑनलाइन गेमचा नाद पडू शकतो महागात! सायबर हल्ल्यामुळे भारतातील ८०% पेक्षा जास्त गेमर्सनी गमावले हजारो रुपये

द हॅरिस पोलने केलेल्या जागतिक अभ्यासातून ही आकडेवारी समोर आली आहे. खेळताना प्रत्येक पाच भारतीय गेमरपैकी चार जणांनी पैसे गमावले…

pubg new state
PUBG New State : पबजीचा नवा अवतार धुमाकूळ घालण्यास सज्ज! ११ नोव्हेंबरला होणार लाँच!

येत्या ११ नोव्हेंबरला पबजी न्यू स्टेट गेम २०० देशांमध्ये लाँच होण्यासाठी तयार असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

squid game
समजून घ्या: ‘स्क्विड गेम’ नक्की आहे तरी काय?; जगभरात का आहे त्याची चर्चा?

मागच्या महिन्यात नेटफ्लिक्सवर भेटीला आलेल्या स्क्विड गेमच्या लोकप्रियतेची अनेक कारणे आहेत.

Teen Boy Spent Rupees 10 lakh from his mother account for PUBG Left home gst 97
मुंबई : PUBG साठी त्याने खर्च केले आईच्या खात्यावरील १० लाख रुपये; घरी समजल्यानंतर…

या ऑनलाईन व्यवहाराची माहिती मिळताच आई-वडिलांनी त्याला चांगलंच खडसावलं. त्यानंतर पत्र लिहून तो…

संबंधित बातम्या