Page 13 of गणपती News
मुंबईतील गणेशोत्सवाला गालबोट लागलं आहे. चिंचपोकळी येथील प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणेशभक्तांना मारहाण केली आहे.
गणेश मंडळासाठी २ सप्टेंबरपूर्वी ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन
दोन वर्षांपासून विजेच्या खर्चात सुमारे तिप्पटीने वाढ; घरगुती ग्राहकांप्रमाणे वापरानुसार युनिटचे दर
गर्दी ओसरेपर्यंत रस्ते वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहेत.
दोन वर्षांची मरगळ झटकून गणेश मंडळाचे कार्यकर्ते आणि गणेशभक्त गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज
जाणून घ्या देखाव्यास परवानगी न मिळाल्याने गणेश मंडळाने आता काय घेतली आहे भूमिका
प्रत्येकाकडे प्रथेनुसार दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस किंवा दहा दिवस मूर्तीचे पूजन केले जाते
गणेशोत्सवाला अवघे पाच दिवस बाकी असून सर्वच गणेश मंडळांची जय्यत तयारी सुरू आहे.
अखिल मंडई मंडळाच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सवामध्ये स्वप्नमहाल साकारण्यात येणार
Ganpati Aarti Avoid Mistakes: गणपतीच्या आरत्यांमध्ये होणाऱ्या उच्चारांच्या चुका जाणून घेऊयात, जेणेकरून आरतीच्या वेळी सर्वांसमोर फजिती होणार नाही.
गेल्या वर्षी करोनाभयाच्या सावटाखाली गणेशोत्सव साजरा झाला. यंदा मात्र गणेशभक्तांच्या उत्साहाला भरते आले आहे.
भारत-पाकिस्तान बॉर्डर चा राजा’ अशीही या गणेश मूर्तीची ओळख आहे.