Page 14 of गणपती News

Theft in Nashik Ganesh Temple
नाशिकमधल्या चांदीच्या गणपतीचे दागिने लंपास, सुरक्षारक्षकाच्या डोक्यात लोखंडी रॉडचा फटका मारून चोरी

चोराने सुरक्षारक्षकाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून दागिने पळवले, या चोरट्याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं आहे

Dagdusheth mirvanuk
Pune Ganeshotsav 2022 : “… म्हणून यंदा विसर्जनास झाला विलंब”; ‘श्रीमंत दगडूशेठ गणपती’चे ट्रस्टी महेश सूर्यवंशींनी सांगितलं कारण

Pune Ganesh Visarjan 2022 : “१३० वर्षांच्या दगडूशेठ गणपतीच्या इतिहासात सर्वात विलंब झालेली ही विसर्जन मिरवणवुकीची वेळ आहे.”, असंही बोलून…

मुंबई: चिंतामणी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून भाविकाला बेदम मारहाण, घटनेचा VIDEO व्हायरल

मुंबईतील गणेशोत्सवाला गालबोट लागलं आहे. चिंचपोकळी येथील प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणेशभक्तांना मारहाण केली आहे.

Pune main Ganpati
पुणे : दोन वर्षांनंतर वाजत-गाजत होणार गणरायाचे आगमन; मानाच्या गणपतींची मुहूर्तावर होणार विधिवत प्राणप्रतिष्ठापना 

दोन वर्षांची मरगळ झटकून गणेश मंडळाचे कार्यकर्ते आणि गणेशभक्त गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज

Pune Ganeshutsav
पुणे : राज्यातील सत्तांतराचे गणेशोत्सवात प्रतिबिंब; समुद्रमंथनाच्या धर्तीवर सादर होणार सत्तामंथनाचा देखावा

गणेशोत्सवाला अवघे पाच दिवस बाकी असून सर्वच गणेश मंडळांची जय्यत तयारी सुरू आहे.