गणपती Videos

गणपती हा भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा पुत्र आहे. हिंदू धर्मात श्रीगणेशाला आराध्यदैवत मानले जाते. गणपती म्हणजे बुद्धी-समृद्धी-सौभाग्याची देवता, सुखकर्ता, विघ्नहर्ता, १४ विद्या व ६४ कलांचा अधिपती, असे मानले जाते. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणेशाच्या पूजनानंतरच होते. तसेच भक्तांची सर्व विघ्ने तो दूर करतो, अशी श्रद्धा असल्यामुळे त्याला विघ्नहर्ताही म्हणतात.
navra maza navsacha 2 movie sachin pilgaonkar supriya pilgaonkar ashok saraf swapnil joshi and Hemal Ingle interview
बालगणेशाची मूर्ती निवडण्यामागचा होता ‘हा’ हेतू | Navra Maza Navsacha 2 Movie

बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होतं आहे. २० सप्टेंबर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.…

Gosht Mumbai chi Ep 153 Udyan ganesh mandir shivaji park ganpati Sachin Tendulkar devotee story of Mumbai ganesh utsav
इन्फोसिसच्या नावाची चर्चाही झाली याच गणपतीच्या साक्षीनं! | गोष्ट मुंबईची: भाग १५३

दादरच्या शिवाजी पार्कवरील उद्यान गणेश मंदिर हे गणरायाचं असं एक अनोखं मंदिर आहे ज्याच्या बांधकामामध्ये एकही वीट, लोखंड किंवा स्टीलचा…

a German girl demonstrated masculine game at the ganpati aagman rally in pune
Pune Ganpati: पुण्यात बाप्पाच्या मिरवणुकीत मर्दानी खेळ; जर्मनीच्या तरुणीनं वेधलं लक्ष

पुणे शहरात मोठ्या उत्साहाच्या वातावरणात अनेक मंडळाच्या गणपती बापाच्या आगमन मिरवणुका ढोल ताशांच्या गजरात काढण्यात येत आहेत. त्याच दरम्यान श्रीमंत…

lalbaugcha raja anant ambani and ambani family offer 20 kg gold crown
Lalbaugcha Raja ला अंबानींकडून २० किलो सोन्याचा मुकूट अर्पण, यंदाची सजावट का आहे खास?

Lalbuagcha Raja : लालबागचा राजा गणेश मंडळाचं यंदा हे ९१ वं वर्ष आहे. यावेळी लालबागच्या राजाला अनंत अंबानींनी सोन्याचा मुकूट…

20 special Railway trains on the occasion of Ganeshotsav
Ganeshotsav Special Trains: कधी, कुठून सुटेल गणपती विशेष ट्रेन? आरक्षण कधीपासून सुरू? जाणून घ्या |

यंदा गणेशोत्सवानिमित्त मध्य रेल्वेने आतापर्यंत २०२ गणपती विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा केली आहे. आता आणखीन २० गणपती विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार…

gharat ganpati marathi movie ashwini bhave ajinkya deo reunite in movie the after 25 years
Digital Adda: कोकणातील कुटुंब, मतभेद अन्…; ‘घरत गणपती’ चित्रपटातील कलाकारांशी दिलखुलास गप्पा

कोकणी माणसाचं अन् गणेशोत्सवाचं एक अजोड नातं असतं. गणपतीनिमित्त संपूर्ण कुटुंब एकत्र जमतं. ‘प्रत्येक घरातली आणि घरातील प्रत्येकाची’ ही गोष्ट…

Dnyaneshwar Mauli Palkhi horses took Darshan of Dagdusheth Halwai Ganapati Bappa
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीतील मानाच्या अश्ववांचीश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला मानवंदना

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीतील मानाच्या अश्ववांची श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला मानवंदना

ताज्या बातम्या