गांधी जयंती २०२४ News

Gandhi Jayanti 2024 Quotes in Marathi
Gandhi Jayanti 2024 Quotes : प्रियजनांना पाठवा आयुष्याला कलाटणी देणारे गांधीजींचे हे प्रेरणादायी सुविचार

Gandhi Jayanti 2024 : आज आपण त्यांचे सुविचार जाणून घेणार आहोत, जे तुम्हाला जगण्याचा नवा दाखवतील. गांधीजयंतीनिमित्त हे सुविचार तुम्ही…

Gandhi jayanti 2024 history significance facts celebration and all you need to know in marathi
Gandhi Jayanti 2024 : भारतात कशी साजरी केली जाते गांधी जयंती? ‘या’ दिवसाचे महत्त्व आणि इतिहास जाणून घ्या…

Gandhi Jayanti History Significance, 02 October गांधी जयंती दरवर्षी २ ऑक्टोबर रोजी साजरी केली जाते आणि महात्मा गांधींच्या जीवनाचा आणि…

Loksatta kalakaran Gandhi Jayanti Gandhiji ​non violent satyagrah
कलाकरण: बंदुकीच्या अल्याडपल्याड…

बंदूक रोखून खोलीतल्या ‘लक्ष्या’कडे पाहणारे बंदुकीच्या अलीकडचे लोक मात्र ‘आपण सैनिक आणि पलीकडचा शत्रू’ अशा आविर्भावातच पाहात होते… तेही बहुधा…

gandhi-charkha-spinning-wheel-khadi
ब्रिटिशांशी लढण्याकरिता महात्मा गांधींनी खादीचा कसा वापर केला?

भारतात खादी फक्त वस्त्र नाही, तर तो एक विचार आहे. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात महात्मा गांधींनी ब्रिटिशांविरोधात लढण्यासाठी आणि भारताला स्वत:च्या…

Gandhian thought
पुसून टाकण्याचा प्रयत्न होऊनही गांधीविचार शाबूत राहातो…

गांधीजींचे मोठेपण समाजमाध्यमांतून ‘फॉरवर्ड’ केल्या जाणाऱ्या गांधीविरोधी संदेशांमुळे तर कमी होणार नाहीच, पण त्यांच्या राजकीय नैतिकतावादाला, त्यांनी जपलेल्या मूल्यांना आजही…

Mahatma Gandhi Jayanti Bapu Educational Background Why He Was Criticized For Going London From Porbunder after marriage
महात्मा गांधी यांचे शिक्षण किती होते? पोरबंदर ते लंडन कसा झाला बापूंचा प्रवास..

Gandhi Jayanti 2023: महात्मा गांधी यांच्या विविध क्षेत्रातील कार्याबद्दल आपण ऐकले असेल पण ज्या बळावर त्यांना हे कार्य करण्याची शक्ती…

mahatma gandhi jayanti 2023 lifestyle 7 habits of mahatma gandhi ji that can change your life
सकारात्मक आयुष्य जगण्यासाठी महात्मा गांधींच्या ‘या’ सात सवयी ठरतील फायदेशीर; आजपासून करा फॉलो!

Mahatma Gandhi 7 Habits: महात्मा गांधी यांच्या अशा ७ सवयींबद्दल जाणार घेणार आहोत, ज्याच्या माध्यमातून सकारात्मक आयुष्य जगू शकता.

Gandhi Jayanti History and Significance in marathi
Gandhi Jayanti 2023 : देशभरात कशी साजरी केला जाते गांधी जयंती? जाणून घ्या ‘या’ दिवसाचे महत्त्व आणि इतिहास

Gandhi Jayanti History Significance, 02 October गांधी जयंती दरवर्षी २ ऑक्टोबर रोजी साजरी केली जाते आणि महात्मा गांधींच्या जीवनाचा आणि…

Mahatma Gandhi Jayanti 2023
गांधीजींच्या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या ‘या’ सरकारी योजना माहीत आहेत का? नसेल तर जाणून घ्या….

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सरकारने गांधीजींच्या नावाने अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्यातील काही महत्त्वाच्या योजनांबाबतची माहिती जाणून घेऊ.

Gandhi Jayanti 2023
Gandhi Jayanti 2023 : मोहनदास गांधी ते राष्ट्रपिता…, कसा होता महात्मा गांधींचा जीवनप्रवास? जाणून घ्या त्यांच्याबद्दलच्या न ऐकलेल्या गोष्टी….

गांधीजींनी केलेल्या महान कार्यासाठी आणि जागतिक स्तरावर त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी दरवर्षी २ ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून…

mk gandhi
महात्मा गांधी

महात्मा गांधी म्हणतात, ‘नीतीला अपवाद जरी असला तरी तो दोष आहे!’ ‘जशास तसें’ हे अपथ्यकर तत्त्व आहे