गणेश चतुर्थी २०२४

लहान मोठ्यांसह सगळेच बाप्पाच्या आगमनासाठी आतुर झालेले असतात. दरवर्षी गणेशोत्सव (Ganesh Chaturthi 2024) देशात मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला जातो. याला गणेश चतुर्थी किंवा विनायक चतुर्थी असेही म्हणतात. हा सण भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणपतीचा जन्मोत्सव (Ganesh Utsav) म्हणून साजरा केला जातो. 10 दिवस चालणाऱ्या या महोत्सवाची ख्याती संपूर्ण भारतभर पाहायला मिळते. दरम्यान २०२४ ला गणपत्ती बाप्पा कधी आपल्या घरी विराजमान होणार आहेत हे तुम्हाला माहितीये का ?

हिंदू दिनदर्शिकेनुसार २०२४ मध्ये बाप्पा सप्टेंबरच्या सुरुवातीला आपल्या घरी येतील. ७ सप्टेंबरला बाप्पाचे आगामन होईल तर १७ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi 2024) असेल.


Read More
ganpati visarjan 2024 mumbai chowpatty ganpati emotional video
गणपती बाप्पावर श्रद्धा असेल तर ‘हा’ VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील; पाहा विसर्जनानंतरचे मन हेलावून टाकणारे दृश्य

Ganpati Visarjan 2024 Viral Video : विसर्जनानंतर समुद्रकिनारी अनेक गणेशमूर्तींचे अवशेष वाळूत रुतलेले दिसतात, असे दृश्य पाहताना खरंच खूप वाईट…

Lalbaugcha raja ganesh visarjan
10 Photos
मुंबइतील विसर्जन संपलं, ‘लालबागचा राजा’ला भक्तांकडून भावपूर्ण निरोप; पाहा गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची छायाचित्रे

Ganesh Visarjan 2024 : मुंबईत काल अनंत चतुर्थीला सुरु झालेले गणेश विसर्जन आज दुपारी बारा वाजेपर्यंत संपले आहे.

Ganesh Visarjan 2024, ganesh visrajan photos pune mumbai, ganpati visarjan pictures
16 Photos
Ganesh Visarjan 2024: गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! मुंबई-पुण्यात गणरायाला भक्तीभावाने निरोप, ‘लालबागच्या राजा’चं गिरगाव चौपाटीवर विसर्जन

Ganesh Visarjan 2024 : राज्यात काल अनंत चतुर्थीला मोठ्या जल्लोषात गणेश विसर्जन पार पडले आहे. तर सध्या ‘लालबागचा राजा’चे विसर्जन…

CM Eknath shinde with family participation Varsha bungalow Ganpati Visarjan
वर्षा निवासस्थानातील बाप्पाचं विसर्जन; मिरवणुकीत मुख्यमंत्र्यांचा सहकुटुंब सहभाग

वर्षा निवासस्थानातील बाप्पाचं विसर्जन; मिरवणुकीत मुख्यमंत्र्यांचा सहकुटुंब सहभाग

Immersion of Kasba Ganpati in Pune
“गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या”; पुण्यातील कसबा गणपतीचे विसर्जन|Pune

“गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या”; पुण्यातील कसबा गणपतीचे विसर्जन|Pune

Shrimant Dagdusheth Halwai Ganapati Visarjan in pune
Pune: “पुढच्या वर्षी लवकर या…”; पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. विसर्जन मिरवणुक पाहण्यासाठी गणेशभक्तांनी गर्दी केली आहे.

When is Ganesh Chaturthi 2025 in Marathi
Ganesh Chaturthi 2025 : पुढच्या वर्षी गणेश चतुर्थी कोणत्या तारखेला साजरी होईल? जाणून घ्या नेमकी तारीख आणि महत्त्व

When is Ganesh Chaturthi 2025 : पुढच्या वर्षी गणपती बाप्पा कोणत्या तारखेला विराजमान होतील जाणून घ्या…

Making modak for beloved bappa
21 Photos
बाप्पाला आवडतात उकडीचे मोदक! तज्ज्ञांकडून जाणून घ्या मोदकाचे फायदे

Benfits of Ukdiche Modak : मोदक हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत का याचा विचार तुम्ही कधी केला आहे का?

The immersion procession of the five Ganpatis of Pune has started Devotees thronged to watch
Pune: “पुढच्या वर्षी लवकर या…”; पुण्यातील मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

पुण्यातील मानाच्या पाच गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे.

Pune Ganapati Visarjan Since 25 years the work of enlightenment by making rangoli based on various social issues on the Ganapati Visarjan Route
Pune: पुण्यातील विसर्जन मिरवणूक मार्गावर राष्ट्रीय कला अकादमीची सामाजिक संदेश देणारी रांगोळी

गेल्या 25 वर्षापासून पुणे शहरातील राष्ट्रीय कला अकादमी ही विसर्जन मिरवणूक मार्गावर विविध सामाजिक विषयावर आधारित रांगोळ्या साकारून प्रबोधनाचे काम…

Ajit Pawar and Sunetra Pawar took darshan of Shrimant Dagdusheth Halwai Ganpati pune
अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांनी घेतले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन|PUNE

अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांनी घेतले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन|PUNE

संबंधित बातम्या