Page 12 of गणेश चतुर्थी २०२४ News

Jyeshtha Gauri Aavahan Date Tithi Puja Why Gauri Lakshmi Given Non veg Crabs And Chicken During Ganesh Utsav History
ज्येष्ठा गौरीसाठी चिंबोऱ्या, कोंबडी वड्यांचा नैवेद्य केला जातो का? तिखटाची गौरी म्हणजे काय?

Gauri Mata: महाराष्ट्रात काही ठिकाणी गौरीपूजनाच्या दिवशी मटण, कोंबडीवडे, चिंबोऱ्या म्हणजेच खेकडे व मासे असा बेत करायची पद्धत आहे. पण…

Rath utsav of Tasgaon
सांगली : मोरयाच्या गजरात तासगावचा रथोत्सव उत्साहात पार पडला, उत्सवाचे यंदा २४४ वे वर्ष

गुलालखोबर्‍याबरोबरच पेढ्यांची उधळण करीत आणि मोरयाच्या गजरात बुधवारी तासगावचा अडीच शतकांची परंपरा असलेला रथोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.

Buldhanekar Soham dies due to lightning shock
VIDEO: ओडिशात गणपती आगमनाच्या मिरवणुकीत विजेचा धक्का लागून बुलढाण्यातील सोहमचा मृत्यू

दूरवरच्या ओडिशा राज्यात शिक्षणासाठी गेलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. गणेश स्थापना मिरवणुकीत उच्चदाबाचा विद्युत धक्का लागून वाहनातून…

aamchi mumbai aamchi best
मुंबई : गणेशोत्सव काळात रात्री बेस्टची अतिरिक्त बससेवा

गणेशोत्सवानिमित्त मुंबईत होणारी गर्दी लक्षात घेऊन बेस्ट उपक्रमाने नागरिकांसाठी अतिरिक्त बसगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. भाविक आणि पर्यटकांसाठी १९ ते…

Modak price
बाप्पाच्या अतिप्रिय मोदकाला महागाईची झळ, दरात प्रतिकिलो ५ ते १० टक्क्यांची वाढ

यंदा बाप्पाच्या अतिप्रिय मोदकालाही महागाईची झळ बसली आहे. मोदक आणि पेढ्यांच्या दरामध्ये प्रतिकिलो ५ ते १० टक्के वाढ झाली आहे.

adopt Ganesh Mandal Yojana
अकोल्यात पोलिसांकडून दत्तक गणेश मंडळ योजना; काय आहे विशेष? जाणून घ्या…

सणासुदीच्या काळात सुरक्षेसाठी अकोला पोलीस प्रशासन ‘दक्ष’ झाले. प्रत्येक गणेश मंडळासाठी दत्तक योजना राबविण्यात आली आहे. प्रत्येक मंडळासाठी अंमलदार कर्तव्यावर…

Akola Ganpati
अकोला जिल्ह्यात ३०२ ‘एक गाव, एक गणपती’; १७३२ मंडळांमध्ये गणपतीची स्थापना

गणरायाचे वाजत-गाजत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात मंगळवारी आगमन झाले. गणेशोत्सव मंडळांसह भाविकांनी जल्लोषात आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत केले.

sawangi Ganesh utsav
वर्धा : सावंगीच्या गणेशोत्सवात ‘जी २०’ परिषदेप्रमाणे रोषणाई

सावंगी येथील मेघे विद्यापीठाच्या यावर्षीच्या गणेशोत्सवात विविध उपक्रम होत असून ‘जी-२०’ परिषदेप्रमाणे करण्यात आलेली रोषणाई हे मुख्य आकर्षण ठरले आहे.

ganeshotsav 2023 jalgaon, grand celebration at jalgaon, crowd at markets jalgaon
जळगाव : गणेशाचे जल्लोषात स्वागत, बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल

गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात, गुलालाची उधळण आणि ढोल-ताशांच्या दणदणाटात जिल्ह्यात मंगळवारी लाडक्या गणेशाचे आगमन झाले.

ganeshotsav 2023 pune, shreemant dagdusheth halwai ganpati mandir, decoration inaugurated by gurubaba maharaj ausekar
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती : श्रीराम मंदिर देखाव्याचे गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या हस्ते उद्घाटन

मंदिर परिसर व मार्गामध्ये ६० खांबांवर वानरसेनेच्या मूर्तींसह रामायणातील घटनांचा आढावा हा चित्र व लेखन स्वरुपात मांडण्यात आला आहे.