Page 13 of गणेश चतुर्थी २०२४ News

Ganesh Chaturthi 2023 Dadar Flower Market
Ganesh Chaturthi 2023: गणेशोत्सव २०२३- …पण गणेशोत्सवात ‘त्या’आदिवासी महिलांचा विचार कोण करणार?

Excerpt: Ganesh Chaturthi 2023: गणेशोत्सव २०२३- जव्हार, पालघर, बोइसर पासून ते अगदी कर्जत- कसाऱ्या पासून विविध गावांतून आदिवासी महिला फुले…

ganesha modak kandi pedha mumbai, ganeshotsav mumbai sweet sellers
नैवेद्यासाठी मोदक, कंदी पेढा, बालुशाही अन् पेठाही; मुंबईकरांसाठी परगावातील व्यावसायिकांची धावपळ

दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी अनेक व्यावसायिक मुंबईत दाखल झालेले आहेत.

mumbai ganesh mandals, ganesh mandal decorations, decoration of chandrayaan 3, decoration of shiv rajyabhishek sohla, mumbai ganpati decoration, ganeshotsav
गणेशोत्सवात चंद्रयान, शिवराज्याभिषेक सोहळा आणि राम मंदिराच्या प्रतिकृती

गेल्यावर्षीप्रमाणेच यंदाही राममंदिराच्या प्रतिकृती साकारण्यास मंडळांनी पसंती दिली आहे, तसेच श्रीरामरूपी गणेशमूर्तीही घडविण्यात आल्या आहेत.

riteish and genelia deshmukh children made eco friendly ganpati idol
बाप्पाची खास मूर्ती, मराठीतून आरती अन्…, देशमुखांच्या घरचा बाप्पा पाहिलात का? रितेश-जिनिलीयाच्या मुलांचं होतंय कौतुक

रितेश आणि जिनिलीया देशमुखच्या मुलांनी साकारली बाप्पाची खास मूर्ती, पाहा व्हिडीओ

CM eknath Shinde
“महाराष्ट्रातल्या नागरिकांची स्वप्नं साकार कर, सगळी विघ्नं दूर होऊ दे”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं गणरायाला साकडं

गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मी महाराष्ट्रातल्या सगळ्या नागरिकांना शुभेच्छा देतो असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

kartik aaryan at Lalbaugcha Raja
गुलाबी कुर्ता, पायात कोल्हापुरी अन्…, गणेश चतुर्थीनिमित्त ‘लालबागचा राजा’च्या दर्शनाला पोहोचला बॉलीवूड अभिनेता; म्हणाला…

अभिनेत्याने गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी घेतले ‘लालबागचा राजा’चे दर्शन, फोटो शेअर करत म्हणाला….

Ganpati, Ganesh, Vinayak, Mahavinayak Ganesh Chaturthi Festival History and Significance in Marathi
History, Culture and significance of Ganesh: ‘महाविनायक’ गणरायाचे ‘अफगाणिस्तान कनेक्शन’ काय आहे? प्रीमियम स्टोरी

History, Culture and significance of Ganesh: गणपती, गणराय हा प्राचीन काळी विनायक म्हणून ओळखला जात होता. त्याचे सर्वात प्राचीन पुरावे…

subodh bhave sons make Chandrayaan-3
सुबोध भावेच्या मुलांनी बाप्पासाठी केला आकर्षक ‘चांद्रयान-३’चा देखावा; पाहा फोटो

इस्त्रोचं रॉकेट, विक्रम रोव्हर अन्…; सुबोध भावेच्या मुलांनी केला गणपती बाप्पासाठी आकर्षक देखावा

Ganesh Chaturthi 2023
Ganesh Chaturthi : घरोघरी गणरायाचं थाटामाटात आगमन, बाजारपेठा सजल्या, मुंबईत सुरक्षेसाठी १४ हजार पोलीस तैनात

गणेशोत्सव हा जगभर साजरा केला जाणारा सण असला तरी हा महाराष्ट्राचा आणि मराठी बांधवांचा प्रमुख सण आहे.