Page 23 of गणेश चतुर्थी २०२४ News
यंदा अनंत चतुर्दशीनिमित्त गणेश विसर्जनासाठी मुठा नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार नसल्याचे जलसंपदा विभागाकडून बुधवारी सांगण्यात आले.
वैभवाशाली परंपरा असलेल्या गणेशोत्सवाची सांगता शुक्रवारी (९ सप्टेंबर) दिमाखदार विसर्जन मिरवणुकीने होणार आहे.
दोन वर्षांपासून करोनामुळे विसर्जन मिरवणूक काढण्यात आली नव्हती.
एका भक्ताने आपला नवस पूर्ण करण्यासाठी ७७० किमीचा प्रवास केला आहे. त्याचा नवस काय होता हे जाणून घेऊया.
घरगुती गणेश विसर्जन पर्यावरण पूरक करण्यात कोल्हापूर महापालिका आणि ग्रामीण भागातून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद उमेद वाढवणारा होता.
गेली दोन वर्षे साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा झाल्याने यंदाचा उत्सव आवाजी झाल्याचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय तंत्रशास्त्र विद्यापीठाने केलेल्या पाहणीतून दिसून…
भाविकांनी सात दिवसांच्या गणपतीला मंगळवारी निरोप दिला. बुधवारी पहाटेपर्यंत १४ हजार ८४५ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
पेण तालुक्यातील साडेपाचशे गणेश मूर्ती कारखान्यांमधून सुबक गणेश मूर्ती बनवण्याचे काम वर्षभर सुरू असते.
गणपतीचे विसर्जनाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यातच कोल्हापूरतून एक व्हिडीओ समोर आला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी (५ सप्टेंबर) सहकुटुंब मुंबईतील लालबाग राजाचं दर्शन घेतलं.
यंदा करोनाविषयक निर्बंध हटविण्यात आल्यामुळे समुद्रकिनाऱ्यांसह विसर्जनस्थळी मिरवणुका निघाल्या.
यंदा करोना संसर्ग नियंत्रणात असल्याने निर्बंधमुक्त वातावरणात हा उत्सव साजरा होत आहे.