Ganeshotsav 2022 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ‘वर्षा’वर गणरायाची प्रतिष्ठापना, गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत म्हणाले… राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना झाली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 31, 2022 11:14 IST
Ganesh Chaturthi 2022: पद्मश्री सुदर्शन पटनायक यांनी ३,४२५ वाळूच्या लाडूतून साकारले गणरायाचे मोहक रूप, पाहा फोटो Sand Art Ganpati Bappa: या अनोख्या गणेश मूर्तीचे फोट शेअर करून पटनायक देशवासियांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 31, 2022 09:48 IST
वसई, विरारमध्ये बाजारपेठांत खरेदीचा उत्साह ; कापडाच्या आणि कागदाच्या सजावट साहित्यांना अधिक मागणी नागरिकांचा उत्साह पाहता व्यापाऱ्यांनीसुद्धा बाजारात विविध नवनवीन वस्तू आणल्या आहेत. By लोकसत्ता टीमAugust 31, 2022 01:38 IST
बाजारात वैविध्यपूर्ण गणेशमूर्ती दाखल ; सजावटीच्या साहित्यांमध्ये १५ टक्क्यांनी वाढ यंदा करोनाचे कोणतेही निर्बंध नसल्याने विघ्नहत्र्या श्रीगणेशाच्या स्वागतासाठी भक्तांसह विक्रेत्यांनीही जय्यत तयारी केली आहे. By लोकसत्ता टीमAugust 31, 2022 00:08 IST
गणेशोत्सवाच्या नावावर सगळेच पथकर माफी मिळवणार! गणेश उत्सवात कोकण व गोवा येथे २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर २०२२ दरम्यान खासगी वाहनाने प्रवास करणाऱ्या भाविकांना पथकर माफीची… By महेश बोकडेAugust 31, 2022 00:02 IST
विकासाचा पुनश्च श्रीगणेशा करण्याचा संकल्प करू या!; मुख्यमंत्र्यांच्या जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा आराध्य दैवत असलेल्या गणरायाच्या कृपेने गेल्या दोन वर्षांतले करोना संकटाचे मळभही आता दूर झाले आहेत. By लोकसत्ता टीमAugust 31, 2022 00:02 IST
बंगळूरुतील ईदगाह मैदानात गणेशोत्सवास परवानगी नाही; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बंगळूरुतील ईदगाह मैदानात गणेशोत्सव साजरा करण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. By पीटीआयAugust 31, 2022 00:02 IST
गणेशोत्सवासाठी मुंबई पोलीस सज्ज; कर्मचाऱ्यांच्या सुट्टय़ा रद्द; गर्दीच्या ठिकाणी ड्रोनचा वापर गणेशोत्सवात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी मुंबईत पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. By लोकसत्ता टीमUpdated: August 31, 2022 02:53 IST
गणेशभक्त कोकणात दाखल मुंबई, ठाण्यातून गणेशभक्त मोठय़ा संख्येने कोकणात दाखल झाले आहेत. बुधवारी २७९ सार्वजनिक तर १ लाख १ हजार ६७६ घरगुती गणेशमूर्तीची… By लोकसत्ता टीमAugust 31, 2022 00:02 IST
Ganesh Chaturthi 2022: गणेश चतुर्थीला ३०० वर्षांनंतर बनतोय विशेष योगायोग; या योगात करा गणपतीची स्थापना आणि पूजा Ganesh Chaturthi 2022: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, यंदा गणेश चतुर्थीच्या दिवशी, भगवान गणेशाच्या जन्मासारखा योग तयार होत आहे. जाणून घेऊया या दुर्मिळ… By लोकसत्ता ऑनलाइनAugust 30, 2022 21:31 IST
Ganesh Chaturthi 2022: गणेशोत्सवात भव्य देखावे पाहायचे असतील तर ‘या’ गणेश मंडळांना नक्की भेट द्या Ganesh Chaturthi: तुम्हालाही गणेशोत्सव थाटामाटात साजरा करायचा असेल तर तुम्ही देशातील प्रसिद्ध गणपती मंडळ बघू शकता. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 30, 2022 20:55 IST
गणेशाच्या आगमनाला हलक्या सरींची शक्यता पुणे : गणेशाच्या आगमनाच्या दिवशी बुधवारी (३१ ऑगस्ट) आणि १ सप्टेंबरलाही राज्याच्या काही भागांत हलक्या सरींची शक्यता आहे. प्रामुख्याने दक्षिण… By लोकसत्ता टीमAugust 30, 2022 20:41 IST
Today’s Horoscope: आश्लेषा नक्षत्रात ‘या’ राशींना मिळणार धनलाभासह जोडीदाराची साथ; तुमच्या आयुष्यात काय नवं घडणार? वाचा सोमवारचे राशिभविष्य
IPL Playoffs: आरसीबीच्या विजयाने या ५ संघांचं टेन्शन वाढलं! कोणते ४ संघ प्लेऑफ गाठणार? पाहा संपूर्ण समीकरण
दीराच्या लग्नात होणाऱ्या जाऊबाईंसमोर वहिनीचा भन्नाट डान्स; पाहून पाहुणेही झाले थक्क, VIDEO तुफान व्हायरल