Lord Ganesha On Currency
Lord Ganesha On Currency: ‘या’ मुस्लीमबहुल देशात नोटेवर विराजमान आहेत गणपती बाप्पा; कारण वाचून वाटेल आश्चर्य

Ganesh Chaturthi 2022: ८७% मुस्लिम धर्मियांच्या देशात एका खास कारणासाठी गणपती बाप्पा नोटेवर विराजमान झाले आहेत.

Ganesh Chaturthi 2022
तुमच्या घरच्या बाप्पाचं दर्शन लोकसत्ता डॉट कॉमवर; फोटो अपलोड करण्यासाठी फॉलो करा ‘या’ स्टेप्स

आजच loksatta.com वर तुमच्या घरी आलेल्या बाप्पाचे फोटो अपलोड करा. यासाठी तुम्ही दिलेल्या सोप्या स्टेप्सची मदत घेऊ शकता.

ganeshotsav in worli,
गणेशोत्सवातील धार्मिक ऐक्याची शतकपूर्ती! ; आगमन मिरवणुकीचा मान मुस्लीम बांधवांनाच

श्री गणेश सेवा मंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सवात आजही हिंदू, मुस्लीम आणि अन्य धर्मीयांतील ऐक्याचे दर्शन घडत आहे.

ganpati festival
निर्विध्न उत्सवासाठी पोलीस सज्ज ; पालघर जिल्ह्यात १० हजार गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना होणार; बाजारपेठ बहरली, महागाई असूनही उत्साह कायम

या सणाच्या निमित्ताने शांतता व कायदा, सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून जिल्ह्यात पोलीस बंदोबस्त सज्ज ठेवण्यात आला आहे.

st bus
गणेशोत्सवात ‘एसटी’च्या गट आरक्षणातून राजकीय पक्षांचे मतांचे गणित

निवडणूक डोळय़ासमोर ठेवून यंदा गणेशोत्सवानिमित्त मुंबई महानगरातून कोकणात जाणाऱ्या गाडय़ांचे राजकीय पक्षांनी मोठय़ा प्रमाणावर गट आरक्षण केले आहे.

Yerwada Jail Ganesha Murthy new
पेणमधील गणेशमूर्ती व्यवसायाचा समूह विकास रखडला

पेणच्या गणेशमूर्ती व्यवसायाचे विस्कळीत स्वरूप दूर करण्यासाठी केंद्र सरकारची प्रस्तावित समूह विकास (क्लस्टर डेव्हलपमेंट) योजना रखडली आहे.

Hartalika Vrat 2022
Hartalika Vrat 2022: हरतालिका व्रत होईल खास; तुमची रास व जन्मतिथीनुसार ‘असे’ निवडा कपड्यांचे रंग

Hartalika Vrat 2022 : यंदा, ३० ऑगस्टला हरतालिका व्रत केले जाईल. ३१ ऑगस्टला गणेश चतुर्थी दिनी बाप्पांचे घरोघरी आगमन होईल.

15 Photos
Photos: ढोल-ताशाच्या गजर, गुलालाची उधळण आणि मोरयाचा जयघोष… भाविकांकडून बाप्पाचे जल्लोषात आगमन

गणेश आगमनाच्या मिरवणुकांमुळे लालबाग, परळ आणि परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी होती.

संबंधित बातम्या