गणेश नाईक News

गणेश नाईक हे भाजपाचे ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. गणेश नाईक यांचा जन्म १५ सप्टेंबर १९५० चा आहे. ८० च्या दशकात गणेश नाईक यांनी राजकारणाला सुरुवात केली. आधी युनियनचे लीडर, मग आक्रमक कामगार नेते म्हणून नवी मुंबईत त्यांची ओळख निर्माण झाली. त्यानंतर गणेश नाईक यांनी शिवसेनेतून आपला राजकीय प्रवास सुरू केला. गणेश नाईक हे मूळ ठाणेकर आहेत. १९९० मध्ये गणेश नाईक पहिल्यांदा आमदार म्हणून झाले. १९९५ च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांचा विजय झाला होता. त्यानंतर राज्यात युतीची सत्ता आली आणि गणेश नाईकांना पर्यावरण मंत्रीपदाची जबाबदारी मिळाली. याचवेळी ते ठाण्याचे पालकमंत्रीही झाले होते. १९९९ गणेश नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर २००४ आणि २००९ च्या विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा आमदार झाले. पण २०१४ च्या निडवणुकीत त्यांचा पराभव झाला. ऑक्टोबर २०१९ मध्ये गणेश नाईक यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.


Read More
BJP challenge to Eknath Shinde by including Ganesh Naik in cabinet
गणेश नाईकांचा मंत्रिमंडळात समावेश करून भाजपाचे शिंदेंना आव्हान?

ठाणे जिल्ह्यातील वजनदार राजकीय नेते गणेश नाईक यांना राज्यमंत्री मंडळात संधी देत भाजपने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रभाव क्षेत्र असलेल्या…

ganesh naik sandeep naik manda mhatre aeroli belapur assembly navi mumbai city
मुलाच्या पराभवामुळे गणेश नाईकांपुढे आव्हान ?

बेलापूर मतदारसंघात झालेल्या चुरशीच्या लढतीत मंदा म्हात्रे यांनी संदीप यांचा निसटत्या मतांनी पराभव केल्याने ऐरोलीतून सलग दुसऱ्यांदा निवडून येऊनही मोठया…

Eknath shinde, shiv sena role, Airoli, belapur assembly election
ऐरोलीतील बंडखोरांना शिंदे गटाचे अभय? बेलापुरात कारवाई, ऐरोलीत आस्ते कदम

भाजपच्या बेलापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार मंदा म्हात्रे यांच्या विरोधातील बंडाला साथ देणाऱ्या पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करणाऱ्या शिवसेनेने ( शिंदे) ऐरोलीत…

Vijay chougule vs bjp ganesh naik
ऐरोलीतील बंडाला नाईक विरोधकांची साथ, उमेदवारासह नेतेही नॉट रिचेबल

चौगुले यांच्यावर उमेदवार माघारीसाठी दबाव येऊ नये यासाठी गेल्या दोन दिवसांपासून उमेदवारासह शिंदेसेनेचे ऐरोलीतील प्रमुख प्रभावी नेते ‘नाॅट रिचेबल’ झाल्याचे…

Ganesh Naik on Anand Dighe
Ganesh Naik: ‘माझे विरोधक स्वर्गवासी झाले, एकही जिवंत नाही’, भाजपा नेत्याच्या विधानानंतर शिंदे गट आक्रमक फ्रीमियम स्टोरी

Ganesh Naik: भाजपाचे नेते, राज्याचे माजी मंत्री गणेश नाईक यांनी एक वादग्रस्त विधान केल्यानंतर आता शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाकडून आक्रमक…

Sandeep Naik opposing Manda Mhatre found limited success only in Shiledar wards
Sandeep Naik : “शब्द फिरवला गेला, माझी कोंडी झाली”, तुतारी फुंकताच संदीप नाईकांचे भाजपावर टीकास्र

भाजपा नेते गणेश नाईक यांचे पुत्र आणि नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांना भाजपला रामराम ठोकला असून शरद पवार…

Ganesh Naik and Sandeep Naik
Sandeep Naik : वडिलांना उमेदवारी मिळाली तरी पुत्र नाराज; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या संदीप नाईकांचा प्रचार गणेश नाईक करणार का?

विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत ऐरोली मतदारसंघातून भाजपचे नेते गणेश नाईक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. बहुचर्चित बेलापूर…

Ganesh Naik aggressive in meeting with commissioner regarding 14 villages excluded from NMMC
“चौदा गावांसाठी एक रुपयाही खर्च नको”, आयुक्तांसमवेतच्या बैठकीत गणेश नाईक आक्रमक

नवी मुंबई महापालिकेतून वगळलेल्या ठाणे-कल्याणच्या वेशीवरील १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेत पुन्हा समावेश करण्याचा निर्णय राज्य सरकारने मार्च २०२४ मध्ये…

Airoli Bandh Shiv Sena| Vijay Chougule hunger Strike| Slum Rehabilitation | Navi Mumbai
ऐरोली बंद उत्स्फूर्त पणे बंद, गणेश नाईक यांच्या विरोधात उपोषण; विजय चौगुले यांची प्रकृती ढासळली

झोपडपट्टी पुनर्वसनाच्या मागणीसाठी नवी मुंबई शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांच्या समर्थनार्थ ऐरोली मतदार संघात बंद पाळण्यात आला आहे.

Vijay Chougule, indefinite hunger strike, Ganesh Naik, navi mumbai, marathi news
विजय चौगुलेंचे गणेश नाईक यांच्या विरोधात बेमुदत उपोषण सुरू

चिंचपाडा गावाच्या वेशीवर विजय चौगुले उपोषणास बसले असून जोपर्यंत सर्वेक्षण सुरु केले जाणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असे त्यांनी जाहीर…

ganesh naik criticizes cm eknath shinde says hidden brokers active in state government
दलालांमुळे मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलिन; जनतेत योग्य संदेश जात नसल्याची गणेश नाईकांची टीका

बेलापूर विधानसभा क्षेत्रातील नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी नाईक यांनी सोमवारी त्यांच्या खैरणे एमआयडीसी येथील कार्यालयात एका बैठकीचे आयोजन केले होते.