Page 29 of गणेश विसर्जन २०२४ News
राज्यात काही ठिकाणी केवळ तुरळक सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशीची मिरवणूक नियम आणि कायदे धाब्यावर बसवून साजरा केलेला उन्माद होता.
एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार.. गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला.
गणेशोत्सवाच्या उत्साही पर्वाचा समारोप रविवारी गणेश मूर्तीच्या विसर्जनाने झाला.
विसर्जनाच्या दरम्यान विदर्भात पवनी, अकोट आणि उमरखेड येथे एकूण चौघांचा बुडून मृत्यू झाला.
विघ्न दूर करणाऱ्या विघ्नहर्ताला म्हणजेच सर्वांच्या लाडक्या बाप्पाच्या विसर्जन मिरवणूकीला राज्यात उत्साहात सुरूवात झाली आहे.
राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात ‘श्रीं’च्या विसर्जनाचा सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला.
ओलावलेले डोळे आणि ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या गजरात मुंबईत बाप्पाच्या विसर्जनाला सुरुवात झाली आहे.
राजस्थानमधून ४ सप्टेंबर रोजी म्हणजे सर्वसाधारण वेळेच्या महिनाभर आधीच मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला.
मुंबईच्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी भक्तांची तयारी सुरू असतानाच प्रशासकीय यंत्रणाही सज्ज झाल्या आहेत.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय, वाशी क्षेत्रात सुमारे ४३५ सार्वजनिक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली
स्वयंसेवक आणि स्वयंसेवी संस्थांना गेल्या काही वर्षांत प्रचंड उधाण आलेले आहे.