Page 3 of गणेश विसर्जन २०२४ News

आनंदनगर येथील गिरीजात मित्र मंडळाची विसर्जन मिरवणूक दुपारी चार वाजता विसर्जन घाटाकडे रवाना झाली.

Mumbai Police Band Video: मुंबई पोलिसांच्या बँडने गणपती बाप्पाला संगीतमय निरोप दिला. व्हिडीओ एकदा पाहाच…

गणेश विसर्जनासाठी गेलेला सोळा वर्षांचा मुलगा नीरा नदीत बुडाल्याची घटना इंदापूर तालुक्यातील श्री क्षेत्र निरा नरसिंहपूर गावात घडली.

लाडक्या गणरायाची दहा दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर मंगळवारी भक्तीमय वातावरणात निरोप दिला जात आहे.

विसर्जन मिरवणुकीत घातक लेझर दिवे आणि उच्च क्षमतेच्या ध्वनीवर्धक यंत्रणेचा वापर करणाऱ्या मंडळांवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारवाईचा इशारा…

When is Ganesh Chaturthi 2025 : पुढच्या वर्षी गणपती बाप्पा कोणत्या तारखेला विराजमान होतील जाणून घ्या…

ऊन आणि प्रचंड गर्दीमुळे नागरिकांना त्रास होत असून गेल्या चार तासांत १२२ नागरिकांवर उपचार करण्यात आले आहेत.

बेलबाग चौकातून लक्ष्मी रस्ता मार्गे विसर्जन मिरवणूक दुपारी ३.२५ वाजता टिळक चौकात आली.

धुळे तालुक्यातील चितोड गावात एकलव्य गणपतीची विसर्जन मिरवणूक सुरू असताना हा अपघात घडला.

शहरातील मुख्य विसर्जन मिरवणुकीला सकाळी ११ वाजता सुरुवात करण्याचे पोलिसांचे नियोजन होते. परंतु, १२ वाजता मिरवणुकीला सुरुवात झाली.

चेंबूर, मानखुर्द, मुलुंड येथेही अनेक भागांत गणेश विसजर्न मिरवणुकींसाठी रस्ते बंद आहेत तर अनेक भागांत वाहतूक वळवण्यात आली आहे.

गोविंदजी केणी मार्ग-माने मास्तर चीक (भोईवाडा नाका) ते हिंदमाता जंक्शन दरम्यानचा मार्ग बंद राहिल.