Page 30 of गणेश विसर्जन २०२४ News
श्रीगणेश विर्सजनाच्या मिरवणुकीदरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी पोलिसांनी वाशीतील शिवाजी चौकात वाहनांना तीन दिवस प्रवेशबंदी केली आहे.
गणेशोत्सवाची धामधूम संपल्यानंतर मंगळवारी लगेचच निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे.
पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला मोठ्या थाटात सुरूवात झाली असून पुणेकर ढोल-ताशांच्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत.
मुंबईतील मानाच्या समजल्या जाणा-या लालबागच्या राजाचे आज सकाळी ८ वाजता विसर्जन करण्यात आले.
दशकभरापूर्वी ठाणे शहरात गणेश विसर्जनासाठी अवलंबण्यात येऊ लागलेल्या कृत्रिम तलावांच्या पर्यावरणस्नेही पर्यायास आता अंबरनाथमध्येही चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. शहरातील…
मंगळवार तळे तसेच मोती तळ्यात गणेश विसर्जनाची लागलेली सवय एकदम नष्ट होत नाही त्यामुळे या वर्षी या तळ्यात सार्वजनिक गणेश…
पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कृत्रिम तलावासारख्या संकल्पना राबवणाऱ्या ठाणे शहरात विसर्जन मिरवणुकींदरम्यान मात्र ध्वनिप्रदूषणाने कमाल पातळी गाठल्याचे दिसून आले आहे.
भर पावसाळ्यात आणि यावर्षी भरपूर पाऊस झालेला असूनही, सकाळी टँकरने पाणी भरून ती विसर्जनासाठी तयार करावी लागते.
लहानांपासून मोठय़ांपर्यंत सर्वाचेच लाडके दैवत असलेल्या गणरायाला गणेशोत्सवानंतर वाजत गाजत निरोप देण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते. या ‘वाजत गाजत’च्या व्याख्येत आजकाल…