Lalbaugcha Raja Photos
3 Photos
Lalbaugcha Raja Photos: १९३४ पासून असे बदलत गेले लालबागचा राजाचे रुप

‘लालबागचा राजा’ची यंदाची ही पहिली झलक. लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने शुक्रवारी रात्री काही क्षणांसाठी ‘राजा’चे मुखदर्शन घडवले.

गणपती बाप्पांना निरोप

गणेशोत्सवाच्या उत्साही पर्वाचा समारोप रविवारी गणेश मूर्तीच्या विसर्जनाने झाला.

नागपूरच्या राजाचे जल्लोषात विसर्जन

विघ्न दूर करणाऱ्या विघ्नहर्ताला म्हणजेच सर्वांच्या लाडक्या बाप्पाच्या विसर्जन मिरवणूकीला राज्यात उत्साहात सुरूवात झाली आहे.

पुण्यात ‘श्रीं’च्या विसर्जनाचा सोहळा,दगडूशेठहलवाई,गरूड गणपती,गजानन मंडळ,बाबू गेनू मंडळाचा गणपती,जिलब्या मारूती,Pune Ganesh Visarjan, Pune Ganapati Visarjan
पुण्यात मंगलमय वातावरणात बाप्पाला निरोप, २३ तासांनी विसर्जन सोहळा संपन्न

राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात ‘श्रीं’च्या विसर्जनाचा सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला.

संबंधित बातम्या