गणेश विसर्जन २०२४ Videos

महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) अष्टविनायक यात्रा फार प्रसिद्ध आहे. मुंबईसह महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यामध्ये साजरा केला जातो. गणेश चतुर्थीला बाप्पाचे आगमन होते आणि दहा-अकरा दिवसांनंतर बाप्पा अनंत चतुर्दशी रोजी आपल्या गावी जायला निघतो. या काही दिवसांच्या कालावधीमध्ये भक्तजण रमून गणेशाचे सेवा, आराधना करतात. दीड, पाच दिवसांनी बाप्पाचे विसर्जन केले जाते. सार्वजनिक गणपती दहाव्या-अकराव्या दिवशी विसर्जित केले जातात. गणेश विसर्जनाच्या वेळी मुंबई पाहण्यासारखी असते. रस्त्यांवर दुतर्फा गर्दी असते.

पुण्यामध्ये मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी लोक येत असतात. महाराष्ट्रभर ही धूम पाहायला मिळते. कोकणामध्ये (Konkan) पारंपारिकरित्या नदीमध्ये विर्सजन केले जाते. हिंदू दिनदर्शिकेनुसार २०२४ मध्ये बाप्पा सप्टेंबरच्या सुरुवातीला आपल्या घरी येतील. ७ सप्टेंबरला बाप्पाचे आगामन होईल तर १७ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी असेल.
Read More
Shrimant Dagdusheth Halwai Ganapati Visarjan in pune
Pune: “पुढच्या वर्षी लवकर या…”; पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. विसर्जन मिरवणुक पाहण्यासाठी गणेशभक्तांनी गर्दी केली आहे.

pune-transgender-shikhandi-dhol-tasha-pathak-at guruji talim in ganapati visarjan
Pune: गुरुजी तालीम गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत “शिखंडी” ढोल-ताशा पथकाने केले वादन

पुण्यातील गुरुजी तालीम गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत शिखंडी या ढोल-ताशा पथकाने वादन केले आहे. “शिखंडी” हे ढोल-ताशा पथक भारतातील पहिले तृतीयपंथीयांचे…

Ganpati Visarjan exclusive know about the famous shroff building pusha vrushti in lalbaug
Lalbaug: बाप्पाला सलामी देणारी श्रॉफ बिल्डिंगची पुष्पवृष्टीची परंपरा कधीपासून सुरू झाली? प्रीमियम स्टोरी

लालबाग परिसरातील श्रॉफ बिल्डिंगकडून दरवर्षी विसर्जन मिरवणुकीदरम्यान गणरायाला अनोखी सलामी दिली जाते. ही सलामी पुष्पवृष्टीच्या स्वरूपात असते. ही अनोखी परंपरा…

The immersion procession of the five Ganpatis of Pune has started Devotees thronged to watch
Pune: “पुढच्या वर्षी लवकर या…”; पुण्यातील मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

पुण्यातील मानाच्या पाच गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे.

DCM Ajit Pawar stopped and did Mujra after seeing the little boy dressed as Chhatrapati Shivaji Maharaj
Pune: छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा केलेल्या चिमुकल्याला पाहून थांबले अजित पवार अन् केला मुजरा

Pune: छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा केलेल्या चिमुकल्याला पाहून थांबले अजित पवार अन् केला मुजरा

Pune Ganapati Visarjan Since 25 years the work of enlightenment by making rangoli based on various social issues on the Ganapati Visarjan Route
Pune: पुण्यातील विसर्जन मिरवणूक मार्गावर राष्ट्रीय कला अकादमीची सामाजिक संदेश देणारी रांगोळी

गेल्या 25 वर्षापासून पुणे शहरातील राष्ट्रीय कला अकादमी ही विसर्जन मिरवणूक मार्गावर विविध सामाजिक विषयावर आधारित रांगोळ्या साकारून प्रबोधनाचे काम…