Page 3 of गणेशोत्सव २०२४ News
ऊन आणि प्रचंड गर्दीमुळे नागरिकांना त्रास होत असून गेल्या चार तासांत १२२ नागरिकांवर उपचार करण्यात आले आहेत.
शहरातील मुख्य विसर्जन मिरवणुकीला सकाळी ११ वाजता सुरुवात करण्याचे पोलिसांचे नियोजन होते. परंतु, १२ वाजता मिरवणुकीला सुरुवात झाली.
चेंबूर, मानखुर्द, मुलुंड येथेही अनेक भागांत गणेश विसजर्न मिरवणुकींसाठी रस्ते बंद आहेत तर अनेक भागांत वाहतूक वळवण्यात आली आहे.
गणेश विसर्जन मिरवणूकीच्या काळात कोस्टल रोड (धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मार्ग) वाहतुकीसाठी २४ तास खुला ठेवण्यात येणार आहे.
अजित पवार म्हणाले, “मुख्यमंत्री त्यांना जे वाटतं ते बोलतात. पण माझं स्पष्ट मत आहे की…”
Anant Chaturdashi 2024 Updates: महाराष्ट्रभरातील गणेश विसर्जनाचे सर्व अपडेट एका क्लिकवर
यंदा गणेशोत्सवाचे औचित्य साधून महायुती सरकारने राज्यातील रेशनकार्डधारकांना अवघ्या शंभर रुपयांत आनंदाचा शिधा वाटप करण्याचा निर्णय घेतला होता.
Ganpati bappa visarjan viral video: या व्हिडीओला तब्बल २८.५ दशलक्ष व्ह्युज आले आहेत.
Viral Video : घरातील मंडळी बाप्पाची आरती करताना दिसत आहेत. या आरतीमध्ये मोठमोठ्याने ‘ओव्या गाऊ कौतुके तू’ हे भजन गायलं…
केवळ सात ढोल आणि दोन ताशे एवढ्या मर्यादित वाद्यांच्या भांडवलावर सुरू झालेल्या पथकाने अल्पावधीत तमाम मिशिगनवासीयांना वेड लावले.
एक व्हिडिओ चर्चेत आला आहे ज्यामध्ये बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या एका सामान्य व्यक्तीला मूर्तीजवळ उभी व्यक्ती त्याला लाथ मारते.
सर्वांनाच आता मंगळवारी (१७ सप्टेंबर) सकाळी साडेदहा वाजता विसर्जन मिरवणूक सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.