सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी ‘गणेश गौरव स्पर्धा’

मुंबई महापालिकेतर्फे १९८८ पासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी ‘श्री गणेश गौरव स्पर्धे’चे आयोजन करण्यात येत आहे.

वाहतूककोंडी करणारे मंडप, ध्वनिप्रदूषण यावर संकेतस्थळाद्वारे नजर ठेवणे शक्य

उत्सवाच्या काळात नागरिकांना खटकणाऱ्या अशा गोष्टी नागरिक पालिकेसारख्या यंत्रणेस संकेतस्थळाद्वारे नेमक्या ठिकाणासह कळवू शकणार आहेत.

गणपती सजावटीच्या पर्यावरणपूरक कल्पनांची झाली देवाणघेवाण!

‘घरातल्या गणपतीची मूर्ती लहान असो किंवा मोठी; सजावट मात्र पर्यावरणपूरकच करायची,’ हे ब्रीद गेली कित्येक वर्षे अगदी मनापासून पाळणारी काही…

गणेशोत्सवातील ध्वनिप्रदूषणाबाबत नागरिकांच्या जवळपास दीडशे तक्रारी

गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशीही शहरातील अनेक भागांमध्ये आवाजाची पातळी ही ९० डेसिबलच्या जवळपास पोहोचल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळानेच प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरून…

राज्यभरातील बाप्पाला भावपूर्ण निरोप

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.. असा जयजयकार करीत ढोल-ताशांच्या निनादात आणि गुलालाची उधळण करीत राज्यभरातील विविध शहरांमध्ये घरोघरी…

संबंधित बातम्या