karad police action against ganesh mandals for violating noise pollution norms
आवाजाच्या भितींवर कराडमध्ये धडक कारवाई; गणेशोत्सव मंडळे, डॉल्बी मालकांचे धाबे दणाणले

पोलिसांनी डॉल्बी यंत्रणा जप्त केली असल्याने गणेशोत्सव मंडळे, डॉल्बी चालकांचे धाबे दणाणले आहेत.

Ganpati rangoli
मुलुंडमध्ये पस्तीस किलो साबुदाण्यापासून गणपतीची रांगोळी

मुलुंड मधील प्रसिध्द गणेश मूर्तीकार मोहनकुमार दोडेचा यांनी यावर्षी देखील पस्तीस किलो साबुदाण्यापासून गणपतीची रांगोळी साकारली आहे.

Sharad Pawar
Sharad Pawar : महायुती सरकार आल्याने काय बदल घडला? शरद पवारांचा ‘तो’ फोटो शेअर करत भाजपाचा चिमटा

Sharad Pawar at Lalbaugcha Raja : शरद पवार यांनी आज सकाळी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं.

ankita lokhande nia sharma viral ganpati dance video
Video : अंकिता लोखंडेच्या घरी बाप्पा विराजमान, फुगडी घालत ‘अग्निपथ’मधील गाण्यावर धरला ठेका, व्हिडीओ व्हायरल

अंकिताच्या घरातील गणपतीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यात अभिनेत्री घरातच गाण्यावर थिरकताना दिसत आहे.

Actors Vivek Oberoi Dagdusheth Ganpati took darshan of Ganpati in Pune
अभिनेता विवेक ओबेरॉय पुण्यात, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं घेतलं दर्शन | Vivesk Oberoi

अभिनेता विवेक ओबेरॉय पुण्यात, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं घेतलं दर्शन | Vivesk Oberoi

Ganpati Visarjan 2024
12 Photos
Ganpati Visarjan 2024: शिल्पा शेट्टी, सलमान खान आणि अंबानी कुटुंबाने साश्रू नयनांनी दिला बाप्पाला निरोप, पाहा फोटो

Ganpati Visarjan 2024: काल (८ सप्टेंबर) अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या दीड दिवसाच्या गणपती बाप्पाचे विसर्जन केले.

kalyan ganeshotsav 2024
कृत्रिम तलावांमध्ये गणपती विसर्जन करणाऱ्या गणेश भक्तांचा आयुक्तांच्या हस्ते सन्मान, जलप्रदूषण रोखण्यासाठी कडोंमपाचा उपक्रम

अधिकाधिक भाविकांनी पालिकेने निर्माण केलेल्या कृत्रिम तलावांमध्ये गणपती विसर्जन करावे, हा या उपक्रमा मागील मुख्य उद्देश आहे.

a little child girl made a tasty ukdiche modak
Video : चिमुकलीने बनवले बाप्पासाठी सुंदर मोदक, व्हिडीओ होतोय व्हायरल

Viral Video : सध्या एका व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकली उकडीचे मोदक तयार करताना दिसते. हा…

Culture of Konkan Artists perform Shakti Tura Folk Art at Dadar Railway Station Watch Viral Video
“कोकणची संस्कृती!”, दादरच्या रेल्वे स्थानकावर कलाकारांनी सादर केली ‘शक्ती तूरा’ लोककला, पाहा Viral Video

Shakti Tura Folk Art : दादर येथे रेल्वे स्थानकावर गणपतीनिमित्त मुंबईतील कलारंग ग्रुपने शक्ती तूरा लोककला सादर केली.

संबंधित बातम्या