Video of a person kicking a devotee taking darshan
“मूर्तीजवळ उभे राहून स्वत:ला मालक समजू नका, बाप्पा सर्वांचा आहे!”, दर्शन घेणाऱ्या भक्ताला व्यक्तीने मारली लाथ, Video पाहून संतापले नेटकरी

एक व्हिडिओ चर्चेत आला आहे ज्यामध्ये बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या एका सामान्य व्यक्तीला मूर्तीजवळ उभी व्यक्ती त्याला लाथ मारते.

ganesh mandals preparing for idol immersion procession
Ganesh Immersion Preparations :विसर्जन मिरवणुकीसाठी कार्यकर्त्यांची लगबग; मानाच्या गणपती मंडळांची पथके निश्चित

सर्वांनाच आता मंगळवारी (१७ सप्टेंबर) सकाळी साडेदहा वाजता विसर्जन मिरवणूक सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.

The celebrities goes to Chief Ministers residence and took darshan of Ganapati Bappa
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन कलाकारांनी घेतलं गणपती बाप्पाचं दर्शन | Mumbai

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन कलाकारांनी घेतलं गणपती बाप्पाचं दर्शन | Mumbai

Vatli Dal Recipe
लाडक्या बाप्पाच्या नैवेद्यासाठी झटपट बनवा स्वादिष्ट वाटली डाळ! लिहून घ्या रेसिपी

रोज रोज गोड प्रसाद कंटाळा आला असेल तर लाडक्या बाप्पाच्या नैवेद्यासाठी तुम्ही वाटली डाळ बनवू शकता.

ganeshotsatv
9 Photos
पुण्यात दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी भक्तांचा महापूर! गर्दी पाहून अंगावर येईल शहारा, पाहा फोटो

Pune’s Dagdusheth Ganpati Temple Overwhelmed with Devotees : दगडूशेठ गणपतीच्या जटोली शिवमंदीराचा देखावा पाहण्यासाठी शेवटचा रविवार असल्याने शिवाजी रोडवर नागरिकांनी…

ganraya yana sadhbudhi de board on street of nagpur
‘हे गणराया..’ यांना सदबुद्धी दे .. ,नागपुरात या फलकाची चर्चा

विभाग आणि इतर सरकारी कार्यालयातून भ्रष्टाचाराचे विघ्न दूर होऊ दे… सामान्य, गरीब नागरिकांची कामे होऊ दे … अधिकाऱ्यांना सदबुद्धी दे..…

Pune Heavy Rush At Shreemant Dagdusheth Halwai Ganpati 2024 shocking video
पुणे तिथे काय उणे! रात्री २ वाजता दगडूशेठ मंदिराबाहेरची गर्दी पाहून झोप उडेल; जाण्याआधी एकदा VIDEO पाहाच

Viral video: हा व्हिडीओ पाहिल्यानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पााच्या दर्शनाला जाताना तुम्हीही विचार कराल.

devendra fadnvis in Nagpur took selfie at Rani Laxminagar Ganeshotsav
कधी गणपतीसोबत सेल्फी,तर कधी ढोल वादन…फडणवीसांचे गणेश दर्शन….

नागपूरात आल्यावर गणेशोत्सव मंडळांना भेटींचा कार्यक्रम सुरू झाला.राणी लक्ष्मीनगर गणेशोत्सव मंडळ येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाप्पांसोबत असा सेल्फी घेतला.

50 to 60 ganesh idols vandalized in factory in Padmanagar area
गणेश मुर्ती मोडतोडीनंतर भिवंडीत तणाव

भिवंडी येथील पद्मानगर भागातील गणेश मुर्ती कारखान्यातील ५० ते ६० मुर्तींची मोडतोड करण्यात आल्याचा प्रकार शुक्रवारी रात्री उघडकीस आला आहे.

during Lakshmi Puja approaching demand for flowers has surged leading to increased prices
गणेशोत्सवात झेंडू दराने गाठली शंभरी; पावसामुळे झेंडूच्या उत्पादनात घट

गणेशोत्सवापूर्वी चाळिस रुपये किलो असा दर असलेल्या झेंडूने गणेशोत्सवात मात्र घाऊक बाजारात शंभरी गाठली आहे. उत्सवात दर फुलल्यामुळे झेंडू उत्पादकांना…

संबंधित बातम्या