गणेशोत्सव २०२४ Photos

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची (Ganeshotsav) सुरुवात केली. त्याआधी गणेशोत्सव हा सण घरगुती स्वरुपामध्ये साजरा केला जात असे. पारतंत्र्यामध्ये लोकांनी एकत्र यावे यासाठी टिळकांनी ही प्रथा सुरु केली. मुंबई, पुणे, नागपूर या मोठ्या महानगरांसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव उत्साहामध्ये साजरा केला जातो. मुंबईमधील चाकरमनी खास गणपतीसाठी कोकण गाठतात. करोना काळामध्ये गणेशोत्सवावर काही प्रमाणामध्ये बंधने आल्याने गेल्या दोन वर्षांमध्ये गणेशोत्सव साजरा करण्याचे प्रमाण तुलनेने वाढले आहे.

ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यामध्ये गणेश चतुर्थीला गणेशोत्सवाची सुरुवात होते. तेव्हा लाडक्या बाप्पाची मूर्ती घरी आणली जाते. काही दिवसांचा पाहुणचार घेऊन बाप्पा अनंत चतुर्दशीच्या (Anant Chaturthi) दिवशी घरी जायला निघतात. गणेशोत्सवामध्ये एकूणच चैतन्याचा वातावरण असते. २०२३ मध्ये १९ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी येणार आहे.
Read More
Lalbaugcha raja ganesh visarjan
10 Photos
मुंबइतील विसर्जन संपलं, ‘लालबागचा राजा’ला भक्तांकडून भावपूर्ण निरोप; पाहा गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची छायाचित्रे

Ganesh Visarjan 2024 : मुंबईत काल अनंत चतुर्थीला सुरु झालेले गणेश विसर्जन आज दुपारी बारा वाजेपर्यंत संपले आहे.

Ganesh Visarjan 2024, ganesh visrajan photos pune mumbai, ganpati visarjan pictures
16 Photos
Ganesh Visarjan 2024: गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! मुंबई-पुण्यात गणरायाला भक्तीभावाने निरोप, ‘लालबागच्या राजा’चं गिरगाव चौपाटीवर विसर्जन

Ganesh Visarjan 2024 : राज्यात काल अनंत चतुर्थीला मोठ्या जल्लोषात गणेश विसर्जन पार पडले आहे. तर सध्या ‘लालबागचा राजा’चे विसर्जन…

Ganesh Visarjan 2024
12 Photos
Ganesh Visarjan 2024 : ढोल-ताशांच्या गजरात, गुलाल उधळत, थाटामाटात लाडक्या बाप्पाला निरोप, पाहा फोटो

Ganpati Visarjan 2024: गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी भाविकांनी गणपती बाप्पाला भक्तीभावाने आणि श्रद्धेने निरोप दिला. अनंत चतुर्दशीला ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाच्या मूर्तींचे…

Ganesh-Visarjan-2024-Anant-Chaturdashi-2024-guruji-talim-pune-dhol-tasha-nadbrahm-atul-behere
9 Photos
Ganesh Visarjan 2024: पुण्यातील मानाच्या तिसऱ्या गणपतीच्या विसर्जन सोहळ्यात ‘नादब्रह्म’ ढोल ताशा पथकाचे वादन; पाहा फोटो

Anant Chaturdashi 2024: विसर्जन मिरवणुकीत अतुल बेहरे यांचे नादब्रह्म ढोल ताशा पथक व तृतीय पंथीचे शिखंडी पथक सहभागी झाले होते.

lalbaugcha raja visarjan 2024
15 Photos
Ganesh Visarjan 2024 : पालखी निघाली राजाची! गुलालाची उधळण, ढोल ताशांच्या गजरात ‘लालबागचा राजा’ मंडपाबाहेर, पाहा फोटो

Anant Chaturdashi , Ganesh Visarjan 2024 : मुंबई-पुण्यासह राज्यभरात बाप्पांच्या मिरवणुकीसाठी आणि विसर्जनासाठी ठिकठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे.

pune ganparti visarjan 2024 photos
15 Photos
Ganpati Visarjan 2024 : शंखनाद, ढोल पथकांच्या जल्लोषात पुण्यातील मानाच्या पाच गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात, पाहा फोटो

Ganpati Visarjan Miravnuk Pune : पुण्यामधील गणपती विसर्जनाला सुरुवात झाली आहे. मोठ्या मिरवणुका सुरू झाल्या आहेत. त्याचीच एक झलक या…

Anant Chaturdashi | Ganesh Visarjan 2024 Wishes in Marathi
12 Photos
Ganesh Visarjan 2024 Wishes: गणपती विसर्जनाच्या प्रियजनांना द्या हार्दिक शुभेच्छा, बाप्पाासाठी स्टेटसला ठेवा एकापेक्षा एक सुंदर मेसेज अन् HD फोटो

Ganesh Visarjan 2024 Wishes in Marathi : गणपती विसर्जनाच्या तुम्ही तुमच्या आप्तस्वकीयांना हार्दिक शुभेच्छा देऊ शकता. तुम्ही व्हॉट्सअप, मेसेजद्वारे खालील…

ganeshotsatv
9 Photos
पुण्यात दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी भक्तांचा महापूर! गर्दी पाहून अंगावर येईल शहारा, पाहा फोटो

Pune’s Dagdusheth Ganpati Temple Overwhelmed with Devotees : दगडूशेठ गणपतीच्या जटोली शिवमंदीराचा देखावा पाहण्यासाठी शेवटचा रविवार असल्याने शिवाजी रोडवर नागरिकांनी…